उिद्दष्टाच्या केवळ ३४% कजर्वाटप नागपूर िवभाग: रब्बी हंगाम

By admin | Published: January 9, 2015 01:18 AM2015-01-09T01:18:37+5:302015-01-09T01:18:37+5:30

नागपूर : नागपूर िवभागात रब्बी हंगामासाठी एकूण उिद्दष्टाच्या केवळ ३४ टक्केच कजर्वाटप झाले आहे. िवभागात नागपूर वगळता इतर िजल्‘ात कजर्वाटपाची अवस्था वाईट आहे. नागपूर िजल्‘ात िवभागात सवार्िधक कजर्वाटप झाल्याची नोंद आहे.

Only 34% of the target Nagpur Division: Rabi season | उिद्दष्टाच्या केवळ ३४% कजर्वाटप नागपूर िवभाग: रब्बी हंगाम

उिद्दष्टाच्या केवळ ३४% कजर्वाटप नागपूर िवभाग: रब्बी हंगाम

Next
गपूर : नागपूर िवभागात रब्बी हंगामासाठी एकूण उिद्दष्टाच्या केवळ ३४ टक्केच कजर्वाटप झाले आहे. िवभागात नागपूर वगळता इतर िजल्ह्यात कजर्वाटपाची अवस्था वाईट आहे. नागपूर िजल्ह्यात िवभागात सवार्िधक कजर्वाटप झाल्याची नोंद आहे.
नागपूर िवभागातील सहा िजल्ह्यांसाठी यावषीर् रब्बी हंगामाकिरता ५७१ कोटी ४ लाख कजर् वाटपाचे उिद्दष्ट होते. त्यापैकी आतापयर्ंत १९९ कोटी ६९ लाखांचे म्हणजे ३४. ९७ टक्के रक्कमचेच वाटप झाले. नागपूर िजल्ह्यासाठी २०४ कोटीचे उिद्दष्ट होते. त्यापैकी १७१.९ कोटीचे (८३ टक्क) वाटप झाले. वधर िजल्ह्यात ५१ कोटी ५० लाख पैकी ७ कोटी ७८ लाखांचे,चंद्रपूर िजल्ह्यात १७६ कोटी १ लाख रुपयांपैकी ३ कोटी ९१ लाखांचे कजर् वाटप झाले. भंडारा िजल्ह्यात ५४ कोटी ७८ लाखांपैकी १५ कोटी ९९ लाख रुपयांचे (२९. १९ टक्के), कजर् वाटप करण्यात आले. भंडारा िजल्हा वगळता एकही िजल्ह्यात िजल्हा मध्यवतीर् बँकांमाफर्त कजार्चे वाटप करण्यात आले नाही. खरीप हंगामात २ हजार ४ १५ कोटी ५१ लाखापैकी १ हजार ९५४ कोटी ४४ लाखांचे वाटप करण्यात आले होते.

Web Title: Only 34% of the target Nagpur Division: Rabi season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.