Opinion Poll: तुम्हीच तयार करा मोदी सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीचे रिपोर्ट कार्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 10:37 AM2021-05-27T10:37:03+5:302021-05-27T15:12:15+5:30

2 years of Narendra Modi 2.0: मोदी सरकारच्या दुसऱ्या वर्धापनदिनाचे निमित्त साधत लोकांनीच सरकारचे रिपोर्ट कार्ड सादर करावे, यासाठी लोकमतने ऑनलाइन सर्वेक्षण आयोजित केले आहे.

Opinion Poll: 2 Years of PM Narendra Modi 2.0 Make report card of govt performance | Opinion Poll: तुम्हीच तयार करा मोदी सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीचे रिपोर्ट कार्ड

Opinion Poll: तुम्हीच तयार करा मोदी सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीचे रिपोर्ट कार्ड

googlenewsNext

नवी दिल्ली : 'अच्छे दिन' आणि विकासाची आश्वासने देत सलग दुसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या भाजपप्रणीत रालोआ सरकारला ३० मे रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. सलग सात वर्षे सत्तेत असलेल्या मोदी सरकारच्या दुसऱ्या खेपेच्या या दुसऱ्या वर्धापनदिनाचे निमित्त साधत लोकांनीच सरकारचे रिपोर्ट कार्ड सादर करावे, यासाठी लोकमतने ऑनलाइन सर्वेक्षण आयोजित केले आहे. खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन मोदी सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडण्याची ही संधी खास लोकमतच्या वाचकांसाठी...

मोदी सरकार कोरोनाचे संकट योग्य रित्या हाताळत आहे, असे आपणास वाटते का?

होय (859 votes)
नाही (1266 votes)
काही प्रमाणात (175 votes)

Total Votes: 2300

VOTEBack to voteView Results

लॉकडाऊनचा निर्णय योग्य होता की नव्हता?

योग्य होता (856 votes)
नव्हता (221 votes)
योग्य नियोजन करायला हवे होते (699 votes)

Total Votes: 1776

VOTEBack to voteView Results

मोदी सरकारचे लसीकरण धोरण तुम्हाला कसे वाटते, म्हणजे ते फसले आहे? की उत्तम आहे?

फसले आहे (909 votes)
उत्तम आहे (472 votes)
आणखी उत्तम राबवता आले असते (390 votes)

Total Votes: 1771

मोदी सरकारच्या शेतीविषयक कायद्यांविषयी तुमचे मत काय आहे? ते योग्य वाटतात का?

होय (755 votes)
नाही (826 votes)
सांगता येत नाही (152 votes)

Total Votes: 1733

VOTEBack to voteView Results

मोदी सरकारच्या काळात भारताने चीनला धडा शिकवला, असे वाटते का?

होय (708 votes)
नाही (818 votes)
काही प्रमाणात (215 votes)

Total Votes: 1741

VOTEBack to voteView Results

३७० कलम रद्द करण्याचा मोदी सरकारचा निर्णय योग्य वाटतो का?

होय (1332 votes)
नाही (240 votes)
माहीत नाही (144 votes)

Total Votes: 1716

VOTEBack to voteView Results

राम मंदिराचे बांधकाम कधी पूर्ण होईल, असे वाटते?

२०२३ (307 votes)
२०२४ (566 votes)
२०२५ (285 votes)
२०३० (491 votes)

Total Votes: 1649

VOTEBack to voteView Results

मोदींच्या कारकीर्दीत भारतीय अर्थव्यवस्था सुधारली की तिची वाटचाल मंदावली?

मंदावली (983 votes)
सुधारली (564 votes)
तटस्थ (151 votes)

Total Votes: 1698

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीत महागाई वाढली की घटली?

वाढली (1131 votes)
घटली (222 votes)
जैसे थे (298 votes)

Total Votes: 1651

VOTEBack to voteView Results

२०२४ मध्ये पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान असावेत, असे वाटते का?

होय (710 votes)
नाही (856 votes)
तटस्थ (62 votes)

Total Votes: 1628

लोकसभेच्या निवडणुका येत्या काही दिवसांत झाल्यास, भाजपला किती जागा मिळतील?

० - १०० (446 votes)
१०१ - २०० (412 votes)
२०१ - ३०० (299 votes)
३०१ - ४०० (433 votes)

Total Votes: 1590

मोदी सरकारच्या आतापर्यंतच्या कामगिरीला तुम्ही किती स्टार द्याल?

१ स्टार (536 votes)
२ स्टार (220 votes)
३ स्टार (159 votes)
४ स्टार (211 votes)
५ स्टार (346 votes)

Total Votes: 1472

Web Title: Opinion Poll: 2 Years of PM Narendra Modi 2.0 Make report card of govt performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.