प्रांत ते तहसीलदार दक्षतेचे आदेश जोड...

By admin | Published: September 11, 2015 09:24 PM2015-09-11T21:24:56+5:302015-09-11T21:24:56+5:30

-----

Order the tehsildar duties of the provinces ... | प्रांत ते तहसीलदार दक्षतेचे आदेश जोड...

प्रांत ते तहसीलदार दक्षतेचे आदेश जोड...

Next
----
-
तहसीलदारांच्या जबाबदार्‍या निि›त
गणेश उत्सव काळात दोन समाजात कटुता निर्माण होणे यासारखे सर्व प्रश्न काळजीपूर्वक हाताळण्याच्या सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध उपाय योजनांचे नियोजन पोलीस प्रशासनाच्या मदतीने करावे. मंडळांनी नागरिकांना वर्गणीसाठी सक्ती करू नये, कोणत्याही प्रकारच्या तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना द्याव्यात, तसेच बक्षीसांचे प्रलोभन दाखवून लॉटरी, लकी ड्रॉ सारखे प्रकार होणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तालुका गाव पातळीवर पर्यावरणपुरक गणपती उत्सव साजरा करण्यासाठी शांतता समितीच्या बैठकीत मंडळांना आवाहन करावे करण्याचे तहसीलदारांना आदेश आहेत.

Web Title: Order the tehsildar duties of the provinces ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.