पान 4 : सम्राट संगीत सिताराची प्राथमिक फेरी

By admin | Published: July 31, 2015 12:22 AM2015-07-31T00:22:58+5:302015-07-31T00:22:58+5:30

शिरोडा : सम्राट क्लब आयोजित दहाव्या सम्राट संगीत सितारा स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी यंदा प्रथमच बोरी व शिरोडा या केंद्रांची निवड करण्यात आली आहे. बोरी, शिरोडा केंद्रावरील संयुक्त बैठकीस आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण पारकर यांची निवड करण्यात आली आहे. स्पर्धा सकाळी 9 वाजता बोरी येथे घेण्यात येईल. प्रवेश अर्ज शिरोडा येथील पारकर फार्मसी, महेश पारकर, बोरी येथे अमूल आईस्क्रीम, टॉपकोला येथे ठेवण्यात आले आहेत. (वार्ताहर)

Page 4: Elementary Round of Emperor's Music Star | पान 4 : सम्राट संगीत सिताराची प्राथमिक फेरी

पान 4 : सम्राट संगीत सिताराची प्राथमिक फेरी

Next
रोडा : सम्राट क्लब आयोजित दहाव्या सम्राट संगीत सितारा स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी यंदा प्रथमच बोरी व शिरोडा या केंद्रांची निवड करण्यात आली आहे. बोरी, शिरोडा केंद्रावरील संयुक्त बैठकीस आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण पारकर यांची निवड करण्यात आली आहे. स्पर्धा सकाळी 9 वाजता बोरी येथे घेण्यात येईल. प्रवेश अर्ज शिरोडा येथील पारकर फार्मसी, महेश पारकर, बोरी येथे अमूल आईस्क्रीम, टॉपकोला येथे ठेवण्यात आले आहेत. (वार्ताहर)

Web Title: Page 4: Elementary Round of Emperor's Music Star

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.