लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक - Marathi News | China Wants To Deploy Its Security Forces In Pakistan To Secure CPEC Projects, Its Danger for India | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान - Marathi News | prime minister narendra modi aircraft experienced a technical snag, stopped at Deoghar airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

...यामुळे एअर ट्रॅफिक ब्लॉक झाली, परिणामी इतर उडाणांवरही याचा परिणाम झाला. ...

कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक - Marathi News | karnataka police inspector arrested for conspiring to infected opposition leader ashok with hiv | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक

भाजप नेते तथा कर्नाटक विधानसभेतील विरोधीपक्षनेते आर अशोक यांनाही एसआयटीने चौकशीसाठी बोलावले होते. कारण नायडू यांनी आपल्याला हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा आणि एचआयव्ही संक्रमित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला होता.   ...

गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई - Marathi News | NCB and Navy seize 700 kg of drugs off Gujarat's Porbandar coast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

रात्री उशीरा समुद्राच्या मध्यभागी ही धाडसी कारवाई करण्यात आली. ...

ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव - Marathi News | panipat six year old girl crushed under school van accident caught in cctv | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव

व्हॅन चालकाच्या निष्काळजीपणामुळे एका ६ वर्षीय शाळकरी मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. ...

सेवा नियमात बदल भोवला; सर्वोच्च न्यायालयाने गोवा सरकारला फटकारले - Marathi News | changes in service rules supreme court reprimanded the goa government | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सेवा नियमात बदल भोवला; सर्वोच्च न्यायालयाने गोवा सरकारला फटकारले

मुख्य सचिवांना सुनावले खडे बोल ...

DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी - Marathi News | Another major achievement for DRDO successfully completed flight tests of guided pinaka weapon system | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी

या चाचण्यांदरम्यान अनेक लक्ष्यांना टार्गेट करण्यासाठी रेंज, अचुकता आणि स्थिरतेचे मूल्यांकन रॉकेट्सच्या व्यापक परीक्षण द्वारे करण्यात आले आहे. ...

'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया - Marathi News | Indian MEA on Russia-Ukraine : 'Pakistan has relations with many countries, but...', Jaishankar's important reaction on India-Russia friendship | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया

Indian MEA on Russia-Ukraine : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियन वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत चर्चेत आहे. ...

फक्त चांद्रयान-मंगळयानच नाही...ISRO ने देशाच्या अर्थव्यवस्थेत दिले ₹ 5 ट्रिलियनचे योगदान - Marathi News | Not only Chandrayaan-Mangalyaan...ISRO has contributed ₹ 5 trillion to the country's economy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त चांद्रयान-मंगळयानच नाही...ISRO ने देशाच्या अर्थव्यवस्थेत दिले ₹ 5 ट्रिलियनचे योगदान

इस्रोने विविध मोहिमांवर फक्त पैसे खर्च केला नाही, तर अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देऊन परतफेड केली आहे. ...