लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित - Marathi News | EC's major action after Akhilesh Yadav's allegations; Instructions given by the Election Commission, many officials suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

उत्तर प्रदेशमध्ये पोटनिवडणुका सुरू आहेत. दरम्यान, आज निवडणूक आयोगाने मोठी घोषणा केली आहे. ...

सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय - Marathi News | Killing of young woman for opposing voting for SP; Uttarpraddesh Mainpuri shaken bypoll, rape suspected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय

Mainpuri Girl Murder case: मृत तरुणीच्या वडिलांनी आणि आईने सपाच्या गुंडांचे नाव घेत त्यांनी हत्या केल्याचा आरोप केला आहे.  ...

विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा - Marathi News | aap will give tickets on basis of public opinion and probability of victory in delhi assembly elections said arvind kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा

Arvind Kejriwal : आम आदमी पक्ष (आप), काँग्रेस आणि भाजपसह विविध पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.  ...

२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका - Marathi News | 213 crores fine to meta challenge; Commission's reprimand for anti-competitive practices | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका

२०२१ मध्ये व्हॉट्सॲपच्या गोपनीयता धोरणाचे अपडेट्स आणताना अनुचित व्यावसायिक पद्धतींचा वापर केल्याच्या आरोपाप्रकरणी सीसीआयने सोमवारी मेटाविरुद्ध ही कारवाई केली. ...

"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या - Marathi News | Anupriya Patel gets angry at police officers in mirzapur video viral gave warning apna dal worker injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या

Anupriya Patel : केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यूपीमधील मिर्झापूरला पोहोचल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...

विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय - Marathi News | Delhi Air Pollution AAP government big decision employees do work from home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय

Delhi Air Pollution : दिल्लीतील वायू प्रदूषणामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाच्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ...

आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात - Marathi News | Now Susat Internet even in airplanes, gsat 20 satellite sent by India; Musk's rocket reached space | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात

Gsat 20 satellite: या उपग्रहामुळे ब्रॉडबँड सेवा व विमान उड्डाण करत असताना मिळणारी इंटरनेट सेवा अधिक उत्तम दर्जाची होणार आहे. ...

झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान - Marathi News | Jharkhand: Dignity of veterans at stake; Final phase voting today in 38 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान

दुसऱ्या टप्प्यात ५२८ उमेदवार रिंगणात आहेत. हेमंत सोरेन हे बरहाईट येथून लढत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने गमलियेल हेम्ब्रॉम यांना उमेदवारी दिली. ...

...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला - Marathi News | ...So shift the country's capital from Delhi, advised Shashi Tharoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला

Delhi News: मागच्या काही वर्षांपासून देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमधील प्रदूषणाचा स्तर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी एक महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला आहे. ...