लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

लग्नानंतर पहिली दिवाळी एकत्र साजरी करण्यापूर्वीच कपलसोबत आक्रित घडलं अन् सारचं संपलं - Marathi News | husband and wife shot dead after 9 months of marriage in karauli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नानंतर पहिली दिवाळी एकत्र साजरी करण्यापूर्वीच कपलसोबत आक्रित घडलं अन् सारचं संपलं

दिवाळीच्या एक दिवस आधी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली. ...

गुजरातमध्ये राष्ट्रीय एकता दिनी झळकला दुर्ग रायगड; पंतप्रधान मोदींनी मराठीतून दिली प्रतिक्रिया - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj's Raigad fort in Gujarat is themed on the occasion of rashtriya ekta diwas, PM Narendra Modi reacts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये राष्ट्रीय एकता दिनी झळकला दुर्ग रायगड; मोदींनी मराठीतून दिली प्रतिक्रिया

केवडिया येथे आयोजित राष्ट्रीय एकता दिनाच्या उत्सवाची थीम ही दुर्ग रायगड आहे. ...

Vinesh Phogat : "आज आपल्याच देशात शेतकरी संघर्ष करताहेत हे खरोखरच..."; विनेश फोगाट यांचं मोठं विधान - Marathi News | Haryana Congress mla Vinesh Phogat reaction on farmers msp parali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आज आपल्याच देशात शेतकरी संघर्ष करताहेत हे खरोखरच..."; विनेश फोगाट यांचं मोठं विधान

Congress Vinesh Phogat : विनेश फोगाट यांनी शेतकऱ्यांबाबत एक मोठं विधान केलं आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याबाबत पोस्ट केली आहे. ...

राजकारणातील मोठी घडामोड! देशातील पहिले राज्य, सगळेच आमदार झाले सत्ताधारी; विरोधकच उरला नाही... - Marathi News | Big events in politics! The only state in the country where there is no opposition Sikkim By Election; All MLAs became Rulers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी घडामोड! देशातील पहिले राज्य, सगळेच आमदार झाले सत्ताधारी; विरोधकच उरला नाही...

Sikkim Vidhan sabha By Election Update: विधानसभा विरोधी पक्षच राहिलेला नाही. सिक्कीममध्ये दोन जागांवर पोटनिवडणूक होत होती. परंतू उमेदवारांचे अर्जच फेटाळण्यात आले आहेत. ...

धक्कादायक! हेडफोन लावून रेल्वे रुळावर बसणं ठरलं जीवघेणं; विद्यार्थ्याचा मृत्यू, काय घडलं? - Marathi News | student sitting on the railway track wearing headphones was hit by a train and died in bhopal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! हेडफोन लावून रेल्वे रुळावर बसणं ठरलं जीवघेणं; विद्यार्थ्याचा मृत्यू, काय घडलं?

हेडफोन लावून रेल्वे रुळावर बसल्याने एका विद्यार्थ्याने जीव गमावला आहे. ...

LAC वर साडेचार वर्षांनंतर Happy Diwali, भारत आजपासून गस्त घालणार, मिठाई वाटली जाणार - Marathi News | Happy Diwali after four and a half years on LAC, India will patrol from today, sweets will be distributed  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LAC वर साडेचार वर्षांनंतर Happy Diwali, भारत आजपासून गस्त घालणार, मिठाई वाटली जाणार

India China News: मागच्या जवळपास साडेचार वर्षांपासून भारत आणि चीनमध्ये असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर असलेला तणाव अखेर निवळला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर यावर्षी बऱ्याच काळानंतर दिवाळीचं आनंदी वातावरण आहे. ...

काही राज्यांत पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त - Marathi News | Petrol-diesel will be cheaper in some states | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काही राज्यांत पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त

इंधनाच्या मालवाहतुकीत येणारा खर्च तर्कसंगत केल्याने ओडिशा, छत्तीसगड व हिमाचल प्रदेशमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती ४.५ रुपयांपर्यंत कमी होणार आहेत.  ...

दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण - Marathi News | The process of withdrawal of India, China troops from two places is complete | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण

दोन्ही देशांचे सैनिक आज परस्परांना देणार मिठाई ...

अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती  - Marathi News | World record of 25 lakh Deepotsav in Ayodhya... 1,121 people performed Aarti at the same time  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते या दीपोत्सवाची आरती करण्यात आली. ...