लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

सरकारचा मोठा निर्णय, कर्करोगाच्या उपचारासाठी वापरली जाणारी 3 महत्वाची औषधं स्वस्त! अशी आहेत नावं - Marathi News | Government's big decision, cancer treatment will become cheaper nppa order reduce mrp of 3 important cancer drugs | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सरकारचा मोठा निर्णय, कर्करोगाच्या उपचारासाठी वापरली जाणारी 3 महत्वाची औषधं स्वस्त! अशी आहेत नावं

करकपातीचा परिणाम औषधांच्या किमतीवरही दिसायला हवा, असे सरकारचे म्हणणे आहे. यामुळेच आता सरकारने या औषधांचे एमआरपी कमी करण्याचा आदेश दिला आहे. अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाने या औषधांवरील कस्टम ड्युटी आधीच रद्द केली आहे. ...

राजस्थान, जम्मू काश्मीरमध्ये बसचे दोन मोठे अपघात; 12 जणांचा मृत्यू - Marathi News | Two major bus accidents in Rajasthan, Jammu Kashmir; 12 people died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थान, जम्मू काश्मीरमध्ये बसचे दोन मोठे अपघात; 12 जणांचा मृत्यू

एका बाजुने बसचा चक्काचूर झाला आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांनी थांबून मदतकार्य सुरु केले. पोलिसांना याची माहिती देण्यात आली. यानंतर पोलिसांनी मदतकार्य सुरु केले.  ...

PM मोदींची कोट्यवधी वृद्धांना दिवाळी भेट; दरवर्षी 5 लाखांपर्यंतचे मोफत उपचार मिळणार... - Marathi News | AB PM-JAY: PM Modi's Diwali gift to crores of elderly in the country; Up to 5 lakh free treatment every year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींची कोट्यवधी वृद्धांना दिवाळी भेट; दरवर्षी 5 लाखांपर्यंतचे मोफत उपचार मिळणार...

आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत, 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व वृद्धांना मोफत उपचार मिळतील. ही सुविधा कोणत्याही उत्पन्न गटातील ज्येष्ठांसाठी उपलब्ध असेल. ...

कोर्टातच न्यायाधीश अन् वकीलांचा मोठा वाद, घोटाळ्याचे केले आरोप; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Judges and lawyers had a big argument in the court itself, accusations of fraud were made; What exactly is the case? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोर्टातच न्यायाधीश अन् वकीलांचा मोठा वाद, घोटाळ्याचे केले आरोप; नेमकं प्रकरण काय?

जिल्हा न्यायाधीशांच्या निर्णयावरून गाझियाबाद जिल्हा न्यायालयात वकील आणि न्यायाधीशांमध्ये मोठा वाद झाल्याचे समोर आले. ...

"पत्नीचं जिम ट्रेनरशी अफेअर नव्हतं, प्लॅनिंगने केली हत्या"; एकता हत्याकांडाबाबत पती म्हणतो... - Marathi News | wife had no love affair want cbi investigation kanpur ekta gupta murder case says husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"पत्नीचं जिम ट्रेनरशी अफेअर नव्हतं, प्लॅनिंगने केली हत्या"; एकता हत्याकांडाबाबत पती म्हणतो...

एकता गुप्ता हत्या प्रकरणाचा खुलासा करताना आरोपी जिम ट्रेनर विमल सोनी याला अटक केली आहे. ...

हिट अँड रन, घराबाहेर रांगोळी काढत असलेल्या मुलींना भरधाव कारने चिरडले, अल्पवयीन ताब्यात - Marathi News | Hit and run, girls making rangoli outside house crushed by speeding car, minor in custody    | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिट अँड रन, घराबाहेर रांगोळी काढत असलेल्या मुलींना भरधाव कारने चिरडले, अल्पवयीन ताब्यात

Hit And Run Case in Indore: देशभरात दिवाळीच्या सणाला उत्साहात सुरुवात होत असतानामध्य प्रदेशमधील इंदूर शहरामध्ये हिट अँड रनची एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे आपल्या घराबाहेर अंगणात रांगोळी काढत असलेल्या मुलींना भरधाव कारने चिरडले. ...

लेकाचा मृत्यू झाल्याचं दृष्टीहीन वृद्ध दाम्पत्याला समजलंच नाही; काळजात चर्र करणारी घटना - Marathi News | blind parents did not know that they were living with their sons dead body | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लेकाचा मृत्यू झाल्याचं दृष्टीहीन वृद्ध दाम्पत्याला समजलंच नाही; काळजात चर्र करणारी घटना

तेलंगणातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ...

महाराष्ट्रातील व्यक्ती देत होती विमाने उडवण्याची धमकी; PM मोदी, एकनाथ शिंदेंना पाठवले ईमेल - Marathi News | Person from Nagpur who threatened to blow up the flight with bomb has been identified by special team | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील व्यक्ती देत होती विमाने उडवण्याची धमकी; PM मोदी, एकनाथ शिंदेंना पाठवले ईमेल

नागपूर पोलिसांनी विमान कंपन्यांना बॉम्बच्या धमक्या देणाऱ्या नागपुरातील व्यक्तीची ओळख पटवली आहे. ...

Corona Virus : कोरोना संपलेला नाही! आता लाँग कोविडचा सामना करताहेत रुग्ण; डॉक्टरांची वाढली चिंता - Marathi News | Corona Virus doctors struggling to diagnose long covid and difficult to treat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना संपलेला नाही! आता लाँग कोविडचा सामना करताहेत रुग्ण; डॉक्टरांची वाढली चिंता

Corona Virus : कोरोना अजूनही पूर्णपणे संपलेला नाही. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात असे अनेक रुग्ण आहेत जे लाँग कोविडचा सामना करत आहेत. ...