लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

गाझियाबादच्या न्यायालयात न्यायाधीश-वकील भिडले; पोलिसांना लाठीचार्ज करून बाहेर काढावे लागले - Marathi News | Judge-lawyer clash in Ghaziabad District court; The police had to lathi-charge them and take them out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गाझियाबादच्या न्यायालयात न्यायाधीश-वकील भिडले; पोलिसांना लाठीचार्ज करून बाहेर काढावे लागले

पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये नाहर सिंह आणि अन्य एक वकील जखमी झाला आहे.  ...

सावधान! डिजिटल अरेस्ट करून महिलेची ४.९२ लाखांची फसवणूक; ४ राज्यांतून १२ आरोपींना अटक - Marathi News | digital arrest woman in ahmedabad many accused arrested from four states | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावधान! डिजिटल अरेस्ट करून महिलेची ४.९२ लाखांची फसवणूक; ४ राज्यांतून १२ आरोपींना अटक

एका महिलेला डिजिटल अरेस्ट करून तिची तब्बल ४.९२ लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

बापरे! स्ट्रीट फूड स्टॉलवर मोमोज खाणं बेतलं जीवावर; महिलेचा मृत्यू, १५ जण पडले आजारी - Marathi News | hyderabad woman dead after eating momos fifteen people fall ill in banjara hills | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! स्ट्रीट फूड स्टॉलवर मोमोज खाणं बेतलं जीवावर; महिलेचा मृत्यू, १५ जण पडले आजारी

हैदराबाद येथून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे रस्त्यावरील स्टॉलवर मोमोज खाल्ल्याने १५ लोक आजारी पडले, तर एका महिलेचा मृत्यू झाला. ...

केरळमध्ये मंदिरात फटाक्यांची आतषबाजी करताना मोठी दुर्घटना, १५० हून अधिक जण जखमी - Marathi News | Neeleswaram Firecracker Accident: In Kerala, a major accident during firecrackers in a temple, more than 150 people injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये मंदिरात फटाक्यांची आतषबाजी करताना मोठी दुर्घटना, १५० हून अधिक जखमी

Neeleswaram Firecracker Accident: केरळमधील कासरगोड जिल्ह्यामध्ये मंदिरात फटाक्यांची आतषबाजी करताना मोठी दुर्घटना घडली आहे. येथील  नीलेश्वरमजवळच्या मंदिरात फटाक्यांची आतषबाजी करताना दुर्घटना होऊन १५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. ...

प्रवासी म्हणाला, "कोई भी जिंदा नहीं बचेगा..."; एअरपोर्टवर उडाली खळबळ अन्... - Marathi News | Akasa air srinagar resident said, flight would not take off and no one would survive; delayed flight by over 90 minutes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवासी म्हणाला, "कोई भी जिंदा नहीं बचेगा..."; एअरपोर्टवर उडाली खळबळ अन्...

Akasa Air : येथे, एका व्यक्तीने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या एक उत्तराला धमकी देत, विमानाचे उड्डाण झाल्यास कुणीही प्रवासी जिवंत वाचणार नाही, असे म्हटले होते... ...

मुख्यमंत्र्यांविरुद्ध भाजपने युवा नेत्याला दिले तिकीट, साेरेनविराेधात गमलीयेल हेम्ब्राेम लढणार - Marathi News | Jharkhand Assembly polls: BJP releases second list, Gamaliyal Hembrom will contest against Hemant Soren in Barhait | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्र्यांविरुद्ध भाजपने युवा नेत्याला दिले तिकीट, साेरेनविराेधात गमलीयेल हेम्ब्राेम लढणार

हेम्ब्राेम हे शिक्षक हाेते. त्यांनी २०१९मध्ये ‘आजसू’च्या तिकीटावर साेरेन यांच्याविराेधात निवडणूक लढविली हाेती. मात्र, त्यावेळी त्यांचा दारुण पराभव झाला हाेता. ...

इंजिनीअर रशीद यांचे तिहारमध्ये आत्मसमर्पण , जामिनावर न्यायालयाचा निर्णय लांबणीवर - Marathi News | Engineer Rashid surrenders in Tihar, court decision on bail postponed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंजिनीअर रशीद यांचे तिहारमध्ये आत्मसमर्पण , जामिनावर न्यायालयाचा निर्णय लांबणीवर

जामीन अर्जावरील सुनावणी स्थानिक न्यायालयाने स्थगित केली.  ...

काश्मीर खोऱ्यात ३ दहशतवाद्यांचा खात्मा, अखनूर क्षेत्रात लष्करी ताफ्यावर हल्ला - Marathi News | 3 terrorists killed in Kashmir valley, attack on army convoy in Akhnoor area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर खोऱ्यात ३ दहशतवाद्यांचा खात्मा, अखनूर क्षेत्रात लष्करी ताफ्यावर हल्ला

लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, जोगवान येथील शिवासन मंदिराजवळ लष्कराची रुग्णवाहिका व इतर वाहनांवर गोळीबार होताच सुरक्षा दलांनी या दहशतवाद्यांचा माग काढण्यास सुरुवात केली व त्यांना बट्टल भागामध्ये गाठले. ...

सावधान! फटाक्यांमुळे अंधत्वाचा धोका अधिक, दरवर्षी पाच हजारांवर लोकांची दृष्टी जाते - Marathi News | Beware! The risk of blindness due to firecrackers is high, about five thousand people lose their sight every year in the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सावधान! फटाक्यांमुळे अंधत्वाचा धोका अधिक, दरवर्षी पाच हजारांवर लोकांची दृष्टी जाते

देशात दरवर्षी सुमारे पाच हजारांवर लोकांची दृष्टी जाते. विविध फटाक्यांमुळे डोळ्यांना इजा होण्याचा धोका अधिक वाढत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. ...