लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव - Marathi News | jhansi medical college fire staff nurse saved 15 children from fire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

एनआयसीयू वॉर्डमध्ये कर्तव्यावर तैनात असलेल्या नर्स मेघा यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता १५ मुलांची आगीतून सुखरुप सुटका केली.  ...

एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला... - Marathi News | nurse doctor got marriad did not take dowry 11 plants and 1 rupees given in shagun | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...

अनोख्या लग्नात नवरदेव अवशेष यादव आणि वधू वंदना यादव यांनी हुंडा प्रथेचा विरोध केला आणि पर्यावरण रक्षणाचं आवाहन केलं. या लग्नाचं सर्वत्र कौतुक होत आहे.  ...

उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड - Marathi News | Uttar Pradesh Assembly Bypoll: In the by-elections in Uttar Pradesh, the NDA is winning in these seats, while India has a heavy hand in these constituencies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड

Uttar Pradesh Assembly Bypoll: महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीबरोबरच उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या नऊ जागांसाठी होत असलेली पोटनिवडणूक ही राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. ...

महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती... - Marathi News | What is the mood of Phalodi Satta Bazar in Maharashtra assembly Election result, Jharkhand? MVA or Mahayuti, how many seats for BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...

Maharashtra Vidhansabha Election 2024: कोणता पक्ष जिंकेल याबाबत सट्टाबाजारात वातावरण गरम आहे. राजस्थानी सट्टाबाजाराचा अंदाज खरा ठरतो की खोटा हे जरी वादातीत असले तरी महाराष्ट्रात मविआवर जास्त पैसे आकारले जात आहेत. ...

गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत - Marathi News | arwal teacher beat up student for homework 12 year old student suffered serious eye injury | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत

एका शिक्षकामुळे मुलाच्या डोळ्याला दुखापत झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ...

लॉरेन्स बिश्नोईला धमकी, 'तुरुंगातून बाहेर येताच मारणार'; कोणी दिली धमकी? - Marathi News | Lawrence Bishnoi threatened, 'will kill him as soon as he gets out of jail'; Who threatened? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लॉरेन्स बिश्नोईला धमकी, 'तुरुंगातून बाहेर येताच मारणार'; कोणी दिली धमकी?

लॉरेन्स बिश्नोई याच्या नावाने अभिनेता सलमान खानपासून खासदार पप्पू यादवपर्यंत सर्वांना धमक्या येत आहेत. यामुळे मोठा गोंधळ उडाला आला आहे. ...

दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित - Marathi News | Toxic smog in Delhi, entry of trucks banned, project work also suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित

शहराच्या बहुतांश भागात दृष्यमानता घटली असून सफदरजंग विमानतळावर ही दृष्यमानता अवघी १५० मीटर होती.  ...

बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्... - Marathi News | thieves cut pipe through which oxygen supplied in picu ward children given breath from cylinder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...

मेडिकल कॉलेजच्या पीआयसीयू वॉर्डमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणारा पाईप चोरट्यांनी कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

गुजरातेत रॅगिंगने घेतला एकाचा बळी; साडेतीन तास उभे राहण्याची केली सक्ती - Marathi News | A student died due to ragging in Gujarat The student was made to stand for three hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातेत रॅगिंगने घेतला एकाचा बळी; साडेतीन तास उभे राहण्याची केली सक्ती

या प्रकरणी पोलिसांनी त्या महाविद्यालयातील १५ विद्यार्थ्यांविरोधात एफआयआर नोंदविला आहे. ही माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. ...