लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार - Marathi News | India-China military withdrawal begins; Tents, sheds and buildings will be removed in the next three days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार

दिवाळीपूर्वी दोन्हे देशांचे सैन्य मागे घेतले जाणार अन् लगेच पेट्रोलिंगला सुरुवात होणार. ...

काय सांगता? महिन्याला १ लाख रुपये कमवतात भिकारी; स्मार्टफोनसह पॅनकार्डचाही करतात वापर - Marathi News | income of beggars in lucknow will surprise you more than 10 lakhs rs women ahead of men | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय सांगता? महिन्याला १ लाख रुपये कमवतात भिकारी; स्मार्टफोनसह पॅनकार्डचाही करतात वापर

भिकाऱ्यांसंबंधित अभियान आणि सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. यामध्ये अनेक भिकाऱ्यांचे सरासरी मासिक उत्पन्न ९० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत आहे, म्हणजेच वार्षिक उत्पन्न सुमारे १२ लाख रुपये आहे. ...

दिल्लीत जाताच मविआचा फॉर्म्युला बदलला; ठाकरे सेनेच्या जागा ९० झाल्या, थोरात म्हणाले... - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 As soon as he moved to Delhi, Mahavikas Aghadi's seat sharing formula changed; Thackeray shiv Sena has got 90 seats, Balasaheb Thorat said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्लीत जाताच मविआचा फॉर्म्युला बदलला; ठाकरे सेनेच्या जागा ९० झाल्या, थोरात म्हणाले...

MVA New Seat Sharing Formula: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात दिल्लीत गेले आहेत. यावेळी थोरात यांनी पत्रकारांना महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला सांगितला आहे. ...

Sonu Sood : "आपला देश सुरक्षित"; बॉलिवूडवरील गँगस्टरच्या दहशतीवर सोनू सूद रोखठोक बोलला! - Marathi News | sonu sood talks on gangsters threat looming over bollywood says our country is safe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आपला देश सुरक्षित"; बॉलिवूडवरील गँगस्टरच्या दहशतीवर सोनू सूद रोखठोक बोलला!

Sonu Sood : चित्रपट अभिनेता सोनू सूदने बॉलिवूडवरील गँगस्टरच्या दहशतीवर भाष्य केलं आहे. ...

दिल्ली दंगलीतील आरोपी शर्जील इमामला धक्का, सर्वोच्च न्यायालयाचा जामीन देण्यास नकार - Marathi News | Sharjeel Imam Bail Hearing: Delhi Riot Accused Sharjeel Imam Shocked, Supreme Court Denies Bail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली दंगलीतील आरोपी शर्जील इमामला धक्का, सर्वोच्च न्यायालयाचा जामीन देण्यास नकार

Sharjeel Imam Bail Hearing: शर्जील इमामविरुद्ध UAPA कलम 13 आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे. ...

"लॉरेंस बिश्नोई खरा गांधीवादी, तो तर...", सलमान खानचा उल्लेख करत काय म्हणाल्या साध्वी प्राची? - Marathi News | Uttar pradesh Lawrence Bishnoi is a true Gandhian says Sadhvi Prachi | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"लॉरेंस बिश्नोई खरा गांधीवादी, तो तर...", सलमान खानचा उल्लेख करत काय म्हणाल्या साध्वी प्राची?

लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला दिलेल्या धमकीवर बोलताना, बिश्नोई हा खरा गांधीवादी आहे, बिश्नोई हा गांधींचे खरे काम करत आहेत, असे साध्वी प्राची यांनी म्हटले आहे. ...

धमक्यांमुळे विमाने जमिनीवर! ८५ विमानांना बॉम्बच्या धमक्या; कंपन्यांचे ६०० कोटींचे नुकसान - Marathi News | Planes on the ground due to threats Bomb threats to 85 planes 600 crore loss to companies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धमक्यांमुळे विमाने जमिनीवर! ८५ विमानांना बॉम्बच्या धमक्या; कंपन्यांचे ६०० कोटींचे नुकसान

प्रवासी विमानांना धमक्या देण्याचे सत्र थांबत नसल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण ...

अरे देवा! मजुरी करून बायकोला शिकवलं, नोकरी लागल्यावर तिने नवऱ्यालाच सोडलं, म्हणाली... - Marathi News | bihar case like jyoti maurya in gaya woman priti kumari left her husband after got bihar police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे देवा! मजुरी करून बायकोला शिकवलं, नोकरी लागल्यावर तिने नवऱ्यालाच सोडलं, म्हणाली...

मिथिलेशने खूप मेहनत करून प्रीतीला शिकवलं होतं. मात्र प्रीतीला नोकरी लागताच तिने आपल्या मजूर पतीला सोडून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. ...

"३० वर्षांपासून पाहतोय, हे थांबणार नाही"; १५ दिवसांत १९ जणांच्या हत्येनंतर फारुख अब्दुल्लांची प्रतिक्रिया - Marathi News | National Conference leader Farooq Abdullah has targeted Pakistan over the recent terrorist attacks in Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"३० वर्षांपासून पाहतोय, हे थांबणार नाही"; १५ दिवसांत १९ जणांच्या हत्येनंतर फारुख अब्दुल्लांची प्रतिक्रिया

जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांबाबत माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स नेते फारूख अब्दुल्ला यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला आहे ...