लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

डॉक्टर क्रिकेट सामना पाहत राहिले, उपचार न मिळाल्याने मुलीचा मृत्यू - Marathi News | The doctor watched the cricket match, the girl died due to lack of treatment | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :डॉक्टर क्रिकेट सामना पाहत राहिले, उपचार न मिळाल्याने मुलीचा मृत्यू

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील बदायूँ येथील मेडिकल कॉलेजमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे वेळेत उपचार न मिळाल्याने  ७ वर्षांच्या एका मुलीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ...

बिहार आणि आंध्र प्रदेशला दिवाळी भेट; PM मोदींच्या मंत्रिमंडळाने दोन मोठ्या रेल्वे प्रकल्पांना दिली मंजुरी - Marathi News | Modi cabinet approves two railway projects worth 6798 crores Bihar and Andhra will benefit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार आणि आंध्र प्रदेशला दिवाळी भेट; PM मोदींच्या मंत्रिमंडळाने दोन मोठ्या रेल्वे प्रकल्पांना दिली मंजुरी

बिहार, आंध्र प्रदेशला मोदी सरकारने मोठी भेट दिली असून पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळाने दोन मोठ्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिलीय ...

जगन मोहन रेड्डी यांची आई आणि बहिणीविरोधात कोर्टात धाव, जाणून घ्या प्रकरण... - Marathi News | Andhra Pradesh Politics: Jagan Mohan Reddy goes in court against mother and sister, know the case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगन मोहन रेड्डी यांची आई आणि बहिणीविरोधात कोर्टात धाव, जाणून घ्या प्रकरण...

Andhra Pradesh: गेल्या काही काळापासून जगन मोहन रेड्डी यांच्या घरात वाद सुरू आहे. ...

विमानांना धमकी देणाऱ्यांवर कारवाईची तयारी, सरकारने META आणि 'एक्स'कडून डेटा मागवला - Marathi News | Preparing to take action against aircraft threats, the government sought data from META and 'X' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानांना धमकी देणाऱ्यांवर कारवाईची तयारी, सरकारने META आणि 'एक्स'कडून डेटा मागवला

गुरुवारी एअर इंडियाच्या २०, इंडिगोच्या २०, विस्ताराच्या २० आणि आकासाच्या २५ विमानांना एकाच वेळी धमकी आली , यामुळे मोठा गोंधळ सुरू झाला. ...

Video - मित्रांसोबत हसत-खेळत गप्पा मारताना 'तो' खाली कोसळला; कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला 'मृत्यू' - Marathi News | young man who was laughing and talking with his friends suddenly died in moment in rewa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - मित्रांसोबत हसत-खेळत गप्पा मारताना 'तो' खाली कोसळला; कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला 'मृत्यू'

प्रकाश सिंह बघेल हा चौकात असलेल्या एका दुकानात आपल्या मित्रांसोबत हसत-खेळत गप्पा मारत बसला होता. ...

भयंकर! ३ महिने लेकाने घरातच ठेवला आईचा मृतदेह, शेजाऱ्यांना संशय आला अन् झाली पोलखोल - Marathi News | sensational case of keeping mother body in house for three months in guwahati | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! ३ महिने लेकाने घरातच ठेवला आईचा मृतदेह, शेजाऱ्यांना संशय आला अन् झाली पोलखोल

आसामच्या गुवाहाटीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

Dana Cyclone : ओडिशाच्या किनारपट्टीवर आज धडकणार वादळ; १२० ते १३० किमी असणार वेग - Marathi News | Dana Cyclone Storm to hit Odisha coast today; The speed will be 120 to 130 kmph | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Dana Cyclone : ओडिशाच्या किनारपट्टीवर आज धडकणार वादळ; १२० ते १३० किमी असणार वेग

Dana Cyclone : चक्रीवादळ आज ओडिशात धडकू शकते. चक्रीवादळ रात्री उशिरा भितरकणिका राष्ट्रीय उद्यान आणि धामरा बंदराजवळ येऊ शकते. वादळाचा वेग ताशी ११०-१२० किलोमीटर असू शकतो. ...

आता 85 विमानांना बॉम्बची धमकी, 20 एअर इंडिया अन् 25 आकासा विमानांचा समावेश... - Marathi News | Bomb Threat to Airplanes: bomb threat to 85 planes at the same time, including 20 Air India and 25 Akasa planes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता 85 विमानांना बॉम्बची धमकी, 20 एअर इंडिया अन् 25 आकासा विमानांचा समावेश...

Bomb Threat to Airplanes : गेल्या काही दिवसांपासून विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्यांच्या घटना वाढल्या आहेत. ...

माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले - Marathi News | Punjab Ex-MLA satkar kaur caught selling 100 grams of heroin; While fleeing in the car, the nephew also blew up the policeman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले

सत्कार कौर या २०१७-२२ या काळात काँग्रेसच्या आमदार होत्या. विधानसभा निवडणुकीत सत्कार यांची प्रतिमा लोकांत चांगली नसल्याचा रिपोर्ट हायकमांडकडे आल्याने त्यांना तिकीट नाकारण्यात आले होते. यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. ...