लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

आता 85 विमानांना बॉम्बची धमकी, 20 एअर इंडिया अन् 25 आकासा विमानांचा समावेश... - Marathi News | Bomb Threat to Airplanes: bomb threat to 85 planes at the same time, including 20 Air India and 25 Akasa planes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता 85 विमानांना बॉम्बची धमकी, 20 एअर इंडिया अन् 25 आकासा विमानांचा समावेश...

Bomb Threat to Airplanes : गेल्या काही दिवसांपासून विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्यांच्या घटना वाढल्या आहेत. ...

माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले - Marathi News | Punjab Ex-MLA satkar kaur caught selling 100 grams of heroin; While fleeing in the car, the nephew also blew up the policeman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले

सत्कार कौर या २०१७-२२ या काळात काँग्रेसच्या आमदार होत्या. विधानसभा निवडणुकीत सत्कार यांची प्रतिमा लोकांत चांगली नसल्याचा रिपोर्ट हायकमांडकडे आल्याने त्यांना तिकीट नाकारण्यात आले होते. यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. ...

एक आयडिया आणि आई-मुलाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई - Marathi News | one idea mother and son started company mighty millets annual earning is 50 lakhs rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक आयडिया आणि आई-मुलाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई

२०१८ मध्ये एका माय-लेकाच्या जोडीने माइटी मिलेट्स (Mighty Millets) ची सुरुवात केली. ज्याची वार्षिक उलाढाल आता ५० लाखांपर्यंत आहे. यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे.  ...

सीएम ओमर अब्दुल्लांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा? - Marathi News | CM Omar Abdullah met Home Minister Amit Shah, what issues were discussed? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीएम ओमर अब्दुल्लांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?

Omar Abdullah Meet Amit Shah : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री झाल्यानंतर ओमर अब्दुल्ला दिल्ली दौऱ्यावर आले आहेत. ...

सपाच्या बालेकिल्ल्यात घमासान, अखिलेश यादवांच्या भाओजींनाच भाजपानं दिली उमेदवारी - Marathi News | Uttar Pradesh Assembly Bypolls: Akhilesh Yadav's brother-in-law Anujesh Yadav has been nominated by the BJP in Karhal, a stronghold of the Samajwadi Party | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :सपाच्या बालेकिल्ल्यात घमासान, अखिलेश यादवांच्या भाओजींनाच भाजपानं दिली उमेदवारी

Uttar Pradesh Assembly Bypolls: उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या करहल विधानसभा मतदारसंघात भाजपाने मोठी खेळी केली आहे. भाजपाने या जागेवर अखिलेश यादव यांचे भाओजी अनुजेश यादव यांना उमेदवारी दिली आहे. ...

नागिणीने घेतला खुनी बदला, एकापाठोपाठ एक ५ जणांना दंश केला, ३ जणांचा मृत्यू - Marathi News | Nagin took murderous revenge, biting 5 people one after another, 3 people died   | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :नागिणीने घेतला खुनी बदला, एकापाठोपाठ एक ५ जणांना दंश केला, ३ जणांचा मृत्यू

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील हापुड जिल्ह्यातील सरदपूर गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विषारी नागिणीमुळे या गावातील ग्रामस्थ दहशतीखाली जीव मुठीत धरून वावरत आहेत. ...

ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द - Marathi News | Cyclone 'Dana' will hit at 120 km per hour; Rains start, 350 trains cancelled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द

कोलकाता विमानतळ गुरुवारपासून १५ तासांसाठी बंद राहणार आहे. ...

"प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते"; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज - Marathi News | seeking votes for myself first Priyanka Gandhi filed nomination form from Wayanad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते"; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज

प्रियांका म्हणाल्या- राजकारणाचा ३५ वर्षांचा अनुभव; वर्षाला ४६.३९ लाखांचे उत्पन्न ...

'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक - Marathi News | BRICS Summit 2024: 'Border peace a priority', 50-minute meeting between PM Modi and Xi Jinping | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक

PM Modi- Xi Jinping Bilateral Meeting: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात पाच वर्षांनंतर द्विपक्षीय बैठक झाली. ...