लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश - Marathi News | voluntary retirement or transfer; Instructions to Non-Hindu Employees of Tirupati Temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश

तिरुपती मंदिरात काम करणाऱ्या गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती किंवा इतर सरकारी विभागात बदली, यापैकी एक पर्याय निवडावा लागेल. ...

ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट! - Marathi News | isro launched communications satellite gsat n2 or gsat 20 using elon musk spacex rocket | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!

ISRO Satellite Launch by Spacex : 4700 किलोग्रॅम वजनाच्या GSAT-N2 अथवा GSAT 20 या सॅटेलाइटच्या सहाय्याने दुर्गम भागांतही इंटरनेटचीसुविधा उपलब्ध करून देणे शक्य होईल.... ...

हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा - Marathi News | 5 thousand more jawans to be deployed in violence-hit Manipur; Home Minister Amit Shah reviewed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

मणिपुरात लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे आदेश शाह यांनी अधिकाऱ्यांना दिले. ...

2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम - Marathi News | 2 hours chase and rescue of Indian fishermen from Pakistani ship! Indian Coast Guard showed courage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम

या भारतीय मच्छिमारांना पाकिस्तानी जहाजाने पकडले होते... ...

लॉटरीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ED चे अनेक राज्यांमध्ये छापे, कोट्यवधी रुपये जप्त - Marathi News | ED action in money laundering case related to lottery; Raids in several states, seizure of crores of rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लॉटरीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ED चे अनेक राज्यांमध्ये छापे, कोट्यवधी रुपये जप्त

ईडीने तामिळनाडू, पश्चिम बंगाल, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मेघालय, पंजाबमधील 22 ठिकाणी छापे टाकले. ...

'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले - Marathi News | CM Atishi on Delhi Pollution: 'This is a national emergency', CM Atishi blame BJP for Delhi's pollution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले

CM Atishi on Delhi Pollution : भाजपशासित राज्यांमध्ये जाळ लावल्यामुळे दिल्लीत प्रदूषण होत असल्याचा दावा आतिशी यांनी केला आहे. ...

भारतीय तटरक्षक दलाकडून भारतीयांची सुटका; २ तास सुरु होता पाकिस्तानी जहाजाचा पाठलाग - Marathi News | Indian Coast Guard rescues seven Indian fishermen from a Pakistani vessel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय तटरक्षक दलाकडून भारतीयांची सुटका; २ तास सुरु होता पाकिस्तानी जहाजाचा पाठलाग

भारतीय मच्छिमारांना पकडून पाकिस्तानात नेणाऱ्या जहाजावर भारतीय तटरक्षक दलाने कारवाई केली आहे. ...

प्रदुषणाचा ३०० हून अधिक विमानांना परिणाम, विमाने हवेतच फिरत राहिली; धुक्यामुळे खोळंबा - Marathi News | Affecting more than 300 flights, planes remained airborne Obstruction due to fog | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रदुषणाचा ३०० हून अधिक विमानांना परिणाम, विमाने हवेतच फिरत राहिली; धुक्यामुळे खोळंबा

दाट धुक्यामुळे सोमवारी दिल्ली विमानतळावरील उड्डाणांना मोठा परिणाम झाला. जवळपास ३०० उड्डाणे त्यांच्या नियोजित वेळेपासून किमान अर्धा तास उशिराने निघाली. ...

गुपचूप उभा राहा नाहीतर...; कॉलेजमध्ये खुलेआम सुरू होती रॅगिंग, तीन तासांनी विद्यार्थ्याचा मृत्यू - Marathi News | First year student tragically died due to ragging in Patan Medical College in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुपचूप उभा राहा नाहीतर...; कॉलेजमध्ये खुलेआम सुरू होती रॅगिंग, तीन तासांनी विद्यार्थ्याचा मृत्यू

गुजरातच्या एका वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगमुळे पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...