लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप - Marathi News | Bad air-water in Delhi; CM Atishi lashed out at Uttar Pradesh and Haryana governments | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप

दिल्लीतील प्रदूषण उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारमुळे होत असल्याचा आरोप मुख्यमंत्री आतिशी यांनी केला आहे. ...

गर्लफ्रेंडने हाताची नस कापून बॉयफ्रेंडला व्हिडीओ पाठवला; ती गंभीर जखमी तर त्याचा मृत्यू - Marathi News | Girlfriend sends video to boyfriend of cutting arm vein She was seriously injured and he died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गर्लफ्रेंडने हाताची नस कापून बॉयफ्रेंडला व्हिडीओ पाठवला; ती गंभीर जखमी तर त्याचा मृत्यू

टोकाचे भांडण, प्रेयसीने हाताची नस कापली अन् प्रियकराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू. ...

भाजपाच्या यादीत किती महिलांना स्थान?; खासदार अशोक चव्हाणांच्या मुलीला मिळाली संधी - Marathi News | Maharashtra Election 2024- How many women Candidate in BJP first list?; MP Ashok Chavan's daughter got an opportunity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या यादीत किती महिलांना स्थान?; खासदार अशोक चव्हाणांच्या मुलीला मिळाली संधी

भाजपानं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली असून त्यात अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.  ...

आदिवासी महिलेने मोदींना का पाठवले १०० रुपये?; पंतप्रधानांनीच सांगितलं कारण, म्हणाले... - Marathi News | baijayant jai panda odisha tribal woman sends narendra modi 100 rupees to convey thanks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आदिवासी महिलेने मोदींना का पाठवले १०० रुपये?; पंतप्रधानांनीच सांगितलं कारण, म्हणाले...

नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.  ...

१९५० नंतर किती झाले मुख्य निवडणूक आयुक्त; सुकुमार, सुंदरम यांचा सर्वाधिक कार्यकाळ - Marathi News | How much happened after 1950 Chief Election Commissioner; Highest tenure of Sukumar, Sundaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१९५० नंतर किती झाले मुख्य निवडणूक आयुक्त; सुकुमार, सुंदरम यांचा सर्वाधिक कार्यकाळ

सोमनाथ खताळ, लोकमत न्यूज नेटवर्क, बीड: देशात १९५० नंतर आजपर्यंत तब्बल २५ मुख्य निवडणूक आयुक्त नियुक्त करण्यात आलेले आहेत. ... ...

मणिपूरमध्ये दहशतवाद्यांचा गोळीबार; CRPF जवानांचे चोख प्रत्युत्तर; नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले - Marathi News | Terrorist Firing in Manipur; A befitting reply by CRPF jawans; Citizens were moved to safe places | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये दहशतवाद्यांचा गोळीबार; CRPF जवानांचे चोख प्रत्युत्तर; नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले

दोन दहशतवाद्यांना केली अटक ...

RSS च्या कार्यक्रमात बाप-लेकाचा चाकू हल्ला, 10 जण जखमी; आरोपीच्या घरावर बुलडोझर... - Marathi News | knife attack at RSS event in Jaipur, 10 injured; Bulldozer action on accused's house | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :RSS च्या कार्यक्रमात बाप-लेकाचा चाकू हल्ला, 10 जण जखमी; आरोपीच्या घरावर बुलडोझर...

कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आयोजित दुध वाटपाच्या कार्यक्रमात बाप-लेकाने अनेकांवर चाकूने वार केले. ...

'भगवा दहशतवाद'वर सुशीलकुमार शिंदेंनी मान्य केली चूक; म्हणाले, 'पक्षाने सांगितले, तेच बोललो' - Marathi News | Sushilkumar Shinde admits mistake on 'saffron terrorism' statement! Said, 'Party said, that's what I said' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भगवा दहशतवाद'वर सुशीलकुमार शिंदेंनी मान्य केली चूक; म्हणाले, 'पक्षाने सांगितले, तेच बोललो'

Sushil Kumar Shinde: तत्कालीन यूपीए-2 सरकारमध्ये सुशील कुमार शिंदे यांनी 'भगवा दहशतवाद' म्हणत टीका केली होती. ...

Lawrence Bishnoi : "जेलमध्ये दरवर्षी ४० लाख खर्च, महागडे कपडे-बूट घालतो लॉरेन्स बिश्नोई"; भावाचा मोठा दावा - Marathi News | Lawrence Bishnoi cousin claims family spends up to 40 lakh per year for gangster shoes cloths | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जेलमध्ये दरवर्षी ४० लाख खर्च, महागडे कपडे-बूट घालतो लॉरेन्स बिश्नोई"; भावाचा मोठा दावा

Lawrence Bishnoi : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईचं नाव पुन्हा एकदा देशात चर्चेत आलं आहे. आता लॉरेन्स बिश्नोईच्या चुलत भावाने मोठा खुलासा केला आहे. ...