लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

प्रदुषणाचा ३०० हून अधिक विमानांना परिणाम, विमाने हवेतच फिरत राहिली; धुक्यामुळे खोळंबा - Marathi News | Affecting more than 300 flights, planes remained airborne Obstruction due to fog | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रदुषणाचा ३०० हून अधिक विमानांना परिणाम, विमाने हवेतच फिरत राहिली; धुक्यामुळे खोळंबा

दाट धुक्यामुळे सोमवारी दिल्ली विमानतळावरील उड्डाणांना मोठा परिणाम झाला. जवळपास ३०० उड्डाणे त्यांच्या नियोजित वेळेपासून किमान अर्धा तास उशिराने निघाली. ...

गुपचूप उभा राहा नाहीतर...; कॉलेजमध्ये खुलेआम सुरू होती रॅगिंग, तीन तासांनी विद्यार्थ्याचा मृत्यू - Marathi News | First year student tragically died due to ragging in Patan Medical College in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुपचूप उभा राहा नाहीतर...; कॉलेजमध्ये खुलेआम सुरू होती रॅगिंग, तीन तासांनी विद्यार्थ्याचा मृत्यू

गुजरातच्या एका वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगमुळे पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

सिद्धू मुसेवाला ते बाबा सिद्दिकी...पाहा गँगस्टर अनमोल बिश्नोईची क्राइम रिपोर्ट - Marathi News | Anmol Bishnoi Arrested: Sidhu Musewala to Baba Siddiqui...See Anmol Bishnoi's Crime Report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सिद्धू मुसेवाला ते बाबा सिद्दिकी...पाहा गँगस्टर अनमोल बिश्नोईची क्राइम रिपोर्ट

कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याला सोमवारी अमेरिकेत ताब्यात घेण्यात आले आहे. ...

मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात - Marathi News | Kokomi protests in Manipur, government offices blocked Now in seven districts the internet has been shut down | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात

मणिपूर सरकारने सोमवारी आढावा घेतल्यानंतर राज्यातील सात जिल्ह्यांमधील इंटरनेट सेवा २० नोव्हेंबरपर्यंत बंद करण्यात आली आहे. ...

'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार - Marathi News | maharashtra vidhan sabha election 2024 BJP criticized Congress leader Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान मोदींच्या 'एक हैं तो सेफ हैं विधानावरुन निशाणा साधला. या टीकेला आता भाजपाने प्रत्युत्तर दिले. ...

ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान - Marathi News | Asaduddin Owaisi an open challenge to UP cm Yogi adityanath | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान

AIMIM प्रमुख म्हणाले, "इंदिरा गांधींनाही हेच वाटायचे आणि योगी-मोदींनाही हे वाटते की, सत्ता कायमच आपल्यासोबत राहील. ...

कपडे, चप्पल जळाली तरी...; झाशी रुग्णालयात 'त्या' नर्सने १५ बालकांना दिलं जीवनदान - Marathi News | Nurse Megha risked her life and saved 15 children in the Jhansi hospital fire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कपडे, चप्पल जळाली तरी...; झाशी रुग्णालयात 'त्या' नर्सने १५ बालकांना दिलं जीवनदान

झाशीमध्ये शुक्रवारी रात्री घडलेल्या भीषण दुर्घटनेत १० नवजात अर्भकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. ...

मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण - Marathi News | Nitish Kumar son Nishant Kumar maybe entering into Bihar Politics in near future as JDU face Against Lalu Prasad Yadav RJD | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण

Nitish Kumar son Nishant Kumar in Bihar Politics: निशांत कुमार हे राजकीय कार्यक्रमांमध्ये दिसत नाहीत. पण नुकतीच एक अशी गोष्ट घडली ज्याने या चर्चांना खतपाणी मिळाले. ...

मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार - Marathi News | Center's big decision on Manipur Violence; Will send 50 units of CAPF | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार

सध्या मणिपूरमध्ये २१८ सीएपीएफ कंपन्या तैनात आहेत. हे जवान २ लाख १८ हजार एवढे होतात. त्यात आता आणखी ५००० जवानांची भर पडणार आहे. ...