लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या भावाला अटक; फसवणुकीच्या एका प्रकरणात कारवाई - Marathi News | Union Minister Prahlad Joshi brother arrested; Proceedings in a case of fraud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या भावाला अटक; फसवणुकीच्या एका प्रकरणात कारवाई

अटक झालेल्या भावाशी तीन दशकांपेक्षा जास्त काळापूर्वीच संबंध ताेडल्याची प्रल्हाद जाेशी यांची माहिती ...

७०हून जास्त विमानांत बॉम्बची धमकी; २४ तासांत ३० विमानांचे आपत्कालीन लँडिंग, ८० काेटींचा फटका - Marathi News | Bomb threat on over 70 planes Emergency landing of 30 planes in 24 hours, 80 crore hit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७०हून जास्त विमानांत बॉम्बची धमकी! ३० विमानांचे आपत्कालीन लँडिंग, ८० काेटींचा फटका

Bomb Threat, Airplane Emergency landing: गेल्या २४ तासांत विमानांबाबत दिल्या गेलेल्या सर्व धमक्या खोट्या निघाल्या ...

अभ्यासाच्या वह्या, पाण्याचा जार, सायकल स्वस्त होणार; विम्यावर सूट; घड्याळे, बूट महागणार! - Marathi News | Study books, water jars, bicycles will be cheaper; discount on insurance; Watches, shoes will be expensive! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभ्यासाच्या वह्या, पाण्याचा जार, सायकल स्वस्त होणार; विम्यावर सूट; घड्याळे, बूट महागणार!

जीएसटी १८ टक्क्यांवरून ५% करण्याची मंत्रिगटाची शिफारस ...

Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण? - Marathi News | Who is Navya Haridas BJP's candidate against Priyanka Gandhi in wayanad lok sabha by election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?

Navya Haridas vs priyanka Gandhi wayanad lok sabha by election: काँग्रेसने पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांना वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानंतर भाजपाने आपला उमेदवार जाहीर केला आहे. नव्या हरिदास यांना भाजपाने मैदानात उतरवले आहे. ...

Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा - Marathi News | BJP releases first list of 66 candidates for Jharkhand assembly elections 2024 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा

Jharkhand Election BJP List: झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची घोषणा केली आहे. पहिल्या यादीत ६६ जणांना उमेदवारी देण्यात आली आहे.  ...

JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या... - Marathi News | Hemant Soren's JMM, Congress To Contest 70 Of 81 Seats In Jharkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...

Jharkhand Assembly Election 2024 : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये जागावाटप निश्चित झाले आहे. ...

झारखंडमध्ये निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; पोलीस महासंचालकांना हटविले - Marathi News | Big action of Election Commission in Jharkhand; The Director General of Police anurag gupta was removed on Election assembly 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडमध्ये निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; पोलीस महासंचालकांना हटविले

गेल्या निवडणुकीत पोलीस महासंचालक अनुराग गुप्ता यांच्याविरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यामुळे यावेळच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गुप्ता यांना तात्काळ हटविण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. ...

"प्रत्यार्पण करण्यास नकार दिला तर..."; शेख हसीना प्रकरणात बांगलादेशचा भारताला इशारा - Marathi News | Bangladesh warned India over Sheikh Hasina's extradition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्रत्यार्पण करण्यास नकार दिला तर..."; शेख हसीना प्रकरणात बांगलादेशचा भारताला इशारा

बांगलादेशमध्ये सत्तांत्तर झाल्यानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर मोठ्या प्रमाणात गुन्हे नोंद झाले आहेत. ...

२० हून अधिक विमानांना धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क; जयपूरमध्ये एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग - Marathi News | More than 20 planes threatened, security alert Emergency landing of Air India flight in Jaipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२० हून अधिक विमानांना धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क; जयपूरमध्ये एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

गेल्या काही दिवसापासून देशभरातली २० हून अधिक विमानांना धमकी आली आहे. यामुळे देशभरातली सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. ...