निधन जोड
By admin | Published: April 4, 2015 01:55 AM2015-04-04T01:55:08+5:302015-04-04T01:55:08+5:30
विनोद मानवटकर
Next
व नोद मानवटकरबुद्धनगर येथील रहिवासी विनोद नामदेव मानवटकर (४५) यांचे निधन झाले. वैशाली निर्वाण घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.दुर्गाबाई जैसवानीहेमू कॉलनी जरीपटका येथील रहिवासी दुर्गाबाई आवतराम जैसवानी (८०) यांचे निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.कमलाकर राऊतनागसेननगर येथील रहिवासी कमलाकर कारुजी राऊत (८५) यांचे निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.शैलेश पग्गाहुडको कॉलनी जरीपटका येथील रहिवासी शैलेश सतपाल पग्गा (३५) यांचे निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.बापूराव मेश्रामचंद्रनगर, जुनी पारडी येथील रहिवासी बापूराव पैकुजी मेश्राम (६५) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.चंद्रकांत देशपांडेगजानननगर, वर्धा रोड येथील रहिवासी चंद्रकांत रामचंद्र देशपांडे (७२) यांचे निधन झाले. सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.कांता संतापेइंदिरा मातानगर येथील रहिवासी कांता मुन्नालाल संतापे (४५) यांचे निधन झाले. शांतीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.हाजी मो. रफिक शेखनालसाहब चौक येथील रहिवासी हाजी मो. रफिक शेख (६६) यांचे निधन झाले. दफनविधी मोमिनपुरा कब्रस्तान येथे करण्यात आला.मंजूरअली रज्जबअलीमोतीबाग येथील रहिवासी मंजूरअली रज्जबअली (६०) यांचे निधन झाले. दफनविधी मोमिनपुरा कब्रस्तान येथे करण्यात आला. शकिल अन्सारीशिवनगर, वांजरा ले आऊट येथील रहिवासी शकिल अ. मो. अयुब अन्सारी (७१) यांचे निधन झाले. दफनविधी ताजनगर कब्रस्तान येथे करण्यात आला.शेषराव सातनुरकरराजीव गांधीनगर येथील रहिवासी शेषराव गणपत सातनुरकर (८०) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.काशीनाथ भोसकररामेश्वरी येथील रहिवासी काशीनाथ बकाराम भोसकर (६७) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.वसंत व्यवहारेपोलीस क्वॉर्टर, रघुजीनगर येथील रहिवासी वसंत यशवंत व्यवहारे (८५) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.सुमन गुप्ताकॉंग्रेसनगर येथील रहिवासी सुमन जगन्नाथ गुप्ता (६४) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.सारुबाई साखरेखलाशी लाईन येथील रहिवासी सारुबाई मारोतराव साखरे यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.