ँपेट्रोल खचार्त बचत जोड
By admin | Published: January 2, 2015 12:21 AM2015-01-02T00:21:01+5:302015-01-02T00:21:01+5:30
चौकट -१
Next
च कट -१प्रधान सिचवांनाहीघ्यावी लागली परवानगी४० िकलोमीटरच्या हद्दीबाहेर सरकारी वाहने नेण्यास बंदी घालण्यात आली होती. सरकारी काम असेल तर िवभागीय आयुक्तांच्या परवानगीची अट टाकण्यात आली. िवभागीय आयुक्तांपेक्षा विरष्ठ असलेले प्रधान सिचव यांनाही यातून सूट नव्हती. त्यामुळे शासकीय कामांसाठी नागपूर बाहेर दौर्यावर जाणार्या प्रधान सिचवांनी परवानगी घेऊनच वाहने बाहेर नेली. प्रधान सिचवांकडून यासाठी आलेल्या िवनंती अजार्ंची संख्या ही २८ होती.-०-०-०-०-०-चौकट -२मुख्यमंत्र्यांची सहमतीअिधवेशनावर होणार्या खचार्त कपात करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चचार् करण्यात आली. त्यांना काटकसरीची कल्पना देण्यात आली. त्याला त्यांनी सहमती िदली. त्यांनीच वाहने नागपूर बाहेर न नेण्यासंदभार्त पिरपत्रक काढण्याची सूचना केली. दरवषीर् दोनच पंपावरून पेट्रोल भरण्याची सोय होती. यावेळी त्यात एकाची भर घालण्यात आली. पंपावर अिधकार्यांची िनयुक्ती करण्यात आली. पेट्रोलसाठी चालकांना देण्यात येणार्या स्लीपसाठी स्वतंत्र यंत्रणा राबिवली. एकाच वेळी २० ऐवजी १५ िलटर पेट्रोल भरण्यास परवानगी देण्यात आली. संपूणर् यंत्रणेवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात आले. दर िदवशीच्या खचार्चा अहवाल मागिवण्यात आला. त्यामुळे पेट्रोलवरील खचर् १ कोटी ७ लाखावरून ६७ लाखापयर्ंत कमी करणे शक्य झाले.अनुपकुमारिवभागीय आयुक्त नागपूर