जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन

By Admin | Published: September 6, 2016 09:06 AM2016-09-06T09:06:41+5:302016-09-06T12:03:24+5:30

पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. पुंछ जिल्ह्यातील शहापूर सेक्टरमध्ये मंगळवारी सकाळी पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं.

Pakistan violates ceasefire in Jammu and Kashmir | जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन

जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन

googlenewsNext
- ऑनलाइन लोकमत
जम्मू काश्मीर, दि. 6 - पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. पुंछ जिल्ह्यातील शहापूर सेक्टरमध्ये  मंगळवारी सकाळी पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. भारतीय सैन्यांनी जोरदार प्रत्युतर दिलं आहे. सध्या मिळालेल्या माहितीपर्यंत कोणीही जखमी झालेलं नाही. 
 
'पाकिस्तानी सैन्यांनी रात्री 12 वाजून 10 मिनिटांनी फायरिंग करत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. सीमारेषेवर असणा-या शहापूर सेक्टरमधील पोस्टवर त्यांनी हल्ला केला. त्यानंतर आम्ही लगेच चोख प्रत्युत्तर दिलं', अशी माहिती वरिष्ठ लष्कर अधिका-याने दिली आहे. 
 

Web Title: Pakistan violates ceasefire in Jammu and Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.