पन्नीरसेल्वम नवे मुख्यमंत्री

By admin | Published: September 29, 2014 07:44 AM2014-09-29T07:44:20+5:302014-09-29T07:44:20+5:30

अण्णाद्रमुकच्या प्रमुख जे. जयललिता यांना बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याच्या संदर्भात शनिवारी विशेष न्यायालयाने दोषी

Panneerselvam new chief minister | पन्नीरसेल्वम नवे मुख्यमंत्री

पन्नीरसेल्वम नवे मुख्यमंत्री

Next

चेन्नई : अण्णाद्रमुकच्या प्रमुख जे. जयललिता यांना बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याच्या संदर्भात शनिवारी विशेष न्यायालयाने दोषी ठरवून चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर रविवारी जयललिता यांचे निष्ठावंत व तामिळनाडूचे वित्तमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांची राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकमताने निवड करण्यात आली.

Web Title: Panneerselvam new chief minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.