प्रवाशांना पानटपरीचा आसरा
By Admin | Published: July 21, 2016 12:43 AM2016-07-21T00:43:14+5:302016-07-21T00:43:14+5:30
शहरातील ठिकठिकाणच्या मिनी बसस्थानकाचे भूमिपूजन होऊन दोन महिने लोटले. तरीही बांधकामाचा पत्ता नसल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
class="web-title summary-content">Web Title: Pantapuri shelter for travelers