समांतर धु्रवीकरणाचे अधंातर-------- जोड
By Admin | Published: April 25, 2015 02:10 AM2015-04-25T02:10:32+5:302015-04-25T02:10:32+5:30
केंद्रात सत्ता आल्यानंतर शिवसेनेला भारतीय जनता पक्षाने झिडकारले आणि सेेनेनेही आपला प्रतिकार सत्तेत असून सुरूच ठेवला. केवळ एमआयएममुळेच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती महानगरपालिका निवडणुकीत पुनर्स्थापित झाली. महत्त्वाची बाब म्हणजे औरंगाबाद महानगरपालिकेच्या १९८८ च्या यशानंतरच ग्रामीण महाराष्ट्रातले या पक्षाचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन भाजपने युतीचा हात पुढे केला. यावेळी मोठ्या ताणतणावानंतर युती झाली; पण ही युती नुसतीच कमळ आणि धनुष्य बाण या चिन्हांची झाली. दोन पक्षांची युती अजून झाली नाही.
क ंद्रात सत्ता आल्यानंतर शिवसेनेला भारतीय जनता पक्षाने झिडकारले आणि सेेनेनेही आपला प्रतिकार सत्तेत असून सुरूच ठेवला. केवळ एमआयएममुळेच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती महानगरपालिका निवडणुकीत पुनर्स्थापित झाली. महत्त्वाची बाब म्हणजे औरंगाबाद महानगरपालिकेच्या १९८८ च्या यशानंतरच ग्रामीण महाराष्ट्रातले या पक्षाचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन भाजपने युतीचा हात पुढे केला. यावेळी मोठ्या ताणतणावानंतर युती झाली; पण ही युती नुसतीच कमळ आणि धनुष्य बाण या चिन्हांची झाली. दोन पक्षांची युती अजून झाली नाही.यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतली आणि सर्व जबाबदारी पालकमंत्री रामदास कदम यांच्यावर सोपविण्यात आली. महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीच्या वेळी ज्याप्रमाणे