४ डिसेंबरपासून संसद हिवाळी अधिवेशन, कामकाजासाठी १५ सत्र होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 07:29 AM2023-11-10T07:29:28+5:302023-11-10T07:29:38+5:30

राजस्थान, मध्य प्रदेश, मिझोराम, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच अधिवेशन सुरू होईल. 

Parliament winter session, 15 sessions for work will be held from December 4 | ४ डिसेंबरपासून संसद हिवाळी अधिवेशन, कामकाजासाठी १५ सत्र होणार

४ डिसेंबरपासून संसद हिवाळी अधिवेशन, कामकाजासाठी १५ सत्र होणार

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ डिसेंबर ते २२ डिसेंबर या कालावधीत होणार आहे, अशी माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. अधिवेशन १९ दिवसांचे असून, कामकाजासाठी १५ सत्र होणार आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, मिझोराम, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच अधिवेशन सुरू होईल. 

Web Title: Parliament winter session, 15 sessions for work will be held from December 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Parliamentसंसद