राम कथा ऐकत असताना मंडप कोसळला; राजस्थानमध्ये 14 ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 06:14 PM2019-06-23T18:14:35+5:302019-06-23T18:15:32+5:30
राजस्थानमधील बाडमेरच्या जसोलमध्ये राम कथा वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
बाडमेर : राजस्थानमधील बाडमेरच्या जसोलमध्ये राम कथा वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी वादळी पावसामुळे मंडप कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये 14 जण ठार झाले.
#UPDATE: Death toll rises to 14 in the incident where a 'pandaal' collapsed in Barmer, Rajasthan. https://t.co/Pe7wcs6dsB
— ANI (@ANI) June 23, 2019
या घटनेमध्ये जवळपास 24 जण जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दुख: व्यक्त केले असून जखमींवर उपचार करण्याचे आदेश दिले आहेत.
Prime Minister Narendra Modi: Collapse of a ‘Pandaal’ in Rajasthan’s Barmer is unfortunate. My thoughts are with the bereaved families and I wish the injured a quick recovery. (file pic) pic.twitter.com/CEFd2aNUEf
— ANI (@ANI) June 23, 2019
जसोल,बाड़मेर में राम कथा के दौरान टेंट गिरने से हुए हादसे में बड़ी संख्या में लोगों की जान जाने की जानकारी अत्यंत दुखद, दुर्भाग्यपूर्ण है।ईश्वर से दिवंगतों की आत्मा को शांति प्रदान करने,शोकाकुल परिजनों को सम्बल देने की प्रार्थना है। घायलों के शीघ्र स्वास्थ्य लाभ की कामना करता हूँ
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) June 23, 2019