प्लास्टिक पार्क भुसावळात शक्य

By admin | Published: May 19, 2016 12:43 AM2016-05-19T00:43:59+5:302016-05-19T00:43:59+5:30

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावात प्लास्टिक पार्कची घोषणा केली आहे. त्यासाठी १०० एकर जमिनीची आवश्यकता भासणार आहे. जळगाव औद्योगिक वसाहतीत इतक्या मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध नाही. सध्या भुसावळ शहर परिसरात १५० हेक्टर जागा शिल्लक आहे. त्यामुळे या ठिकाणी प्लास्टिक पार्कच्या कामाला गती मिळण्याची शक्यता असल्याचे जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

Plastic park geese possible | प्लास्टिक पार्क भुसावळात शक्य

प्लास्टिक पार्क भुसावळात शक्य

Next
गाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावात प्लास्टिक पार्कची घोषणा केली आहे. त्यासाठी १०० एकर जमिनीची आवश्यकता भासणार आहे. जळगाव औद्योगिक वसाहतीत इतक्या मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध नाही. सध्या भुसावळ शहर परिसरात १५० हेक्टर जागा शिल्लक आहे. त्यामुळे या ठिकाणी प्लास्टिक पार्कच्या कामाला गती मिळण्याची शक्यता असल्याचे जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

Web Title: Plastic park geese possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.