गुजरात ६, बिहार ८, यूपी ९, महाराष्ट्र...; जाणून घ्या, कोणत्या राज्यातून कुठल्या नेत्याची लागूशकते मंत्रीपदी वर्णी?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 05:52 PM2024-06-09T17:52:28+5:302024-06-09T17:58:14+5:30
शपथविधी समारंभापूर्वी, केंद्रीय मंत्रिमंडळळात सहभागी होणाऱ्या नेत्यांची संभाव्य यादी आली आहे. तर कोणत्या राज्यातून कोणत्या नेत्यांची संभाव्य मंत्र्यांच्या यादीत वर्णी लागली आहे? जाणून घेऊयात...
लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये एडीएला सलग तिसऱ्यांदा विजयश्री मिळाल्यानंतर, आज सायंकाळी, देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीत, पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचे नवे सरकार स्थापन होणार आहे. नरेंद्र मोदी, सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील. यानंतर ते, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर पंतप्रधान पदाची हॅट्ट्रिक करणारे दुसरे पंतप्रधान ठरतील.
तत्पूर्वी, नरेंद्र मोदी यांनी संभाव्य मंत्र्यांसह पहिली बैठक केली. शपथविधी समारंभापूर्वी, केंद्रीय मंत्रिमंडळळात सहभागी होणाऱ्या नेत्यांची संभाव्य यादी आली आहे. तर कोणत्या राज्यातून कोणत्या नेत्यांची संभाव्य मंत्र्यांच्या यादीत वर्णी लागली आहे? जाणून घेऊयात...
राज्यनिहाय संभाव्य मंत्र्यांची यादी -
उत्तर प्रदेश
1. हरदीप सिंह पुरी
2. राजनाथ सिंह
3. जयंत चौधरी
4. जितिन प्रसाद
5. पंकज चौधरी
6. बीएल वर्मा
7. अनुप्रिया पटेल
8. कमलेश पासवान
9. एसपी सिंह बघेल
बिहार
1. चिराग पासवान
2. गिरिराज सिंह
3. जीतन राम मांझी
4. रामनाथ ठाकुर
5. ललन सिंह
6. निर्यानंद राय
7. राज भूषण
8. सतीश दुबे
गुजरात
1. अमित शाह
2. एस जयशंकर
3. मनसुख मंडाविया
4. सीआर पाटिल
5. नीमू बेन बांभनिया
6. जेपी नड्डा
महाराष्ट्र
1. पीयूष गोयल
2. नितिन गडकरी
3. प्रताप राव जाधव
4. रक्षा खडसे
5. राम दास अठावले
6. मुरलीधर मोहोळ
कर्नाटक
1. निर्मला सीतारमण
2. एचडीके
3. प्रहलाद जोशी
4. शोभा करंदलाजे
5. व्ही सोमन्ना
मध्य प्रदेश
1. शिवराज सिंह चौहान
2. ज्योतिरादित्य शिंदे
3. सावित्री ठाकुर
4. वीरेंद्र कुमार
राजस्थान
1. गजेंद्र सिंह शेखावत
2. अर्जुन राम मेघवाल
3. भूपेंद्र यादव
4. भागीरथ चौधरी
हरियाणा
1. एमएल खट्टर
2. राव इंद्रजीत सिंह
3. कृष्ण पाल गुर्जर
ओडिशा
1. अश्विनी वैष्णव
2. धर्मेंद्र प्रधान
3. जुअल ओरम
गोवा
1. श्रीपद नाइक
आंध्र प्रदेश
1. डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी
2. राम मोहन नायडू किंजरापु
3. श्रीनिवास वर्मा
तेलंगाना
1. जी किशन रेड्डी
2. बंदी संजय
केरळ
1. सुरेश गोपी
तामिळनाडू
1.एल मुरुगन
झारखंड
1. आजसू सांसद चंद्रशेखर चौधरी
2. अन्नपूर्णा देवी
पश्चिम बंगाल
1. शांतनु ठाकुर
2. सुकांत मजूमदार
पंजाब
1. रवनीत सिंग बिट्टू
आसाम
1. सर्बानंद सोनोवाल
2. पबित्रा मार्गेरिटा
अरुणाचल
1. किरन रिजिजू
उत्तराखंड
1. अजय टम्टा
दिल्ली
1. हर्ष मल्होत्रा
छत्तीसगड
1. तोखन साहू
जम्मू-कश्मीर
1. जितेंद्र सिंह