पोलीस निरीक्षक उईके यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

By admin | Published: April 14, 2016 12:53 AM2016-04-14T00:53:59+5:302016-04-14T00:53:59+5:30

जळगाव: पोलीस मुख्यालयाचे राखीव पोलीस निरीक्षक शालिक उईके यांना उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. राज्यातील १०८ अधिकारी व कर्मचार्‍यांची सन्मानचिन्हाची यादी बुधवारी शासनाने जाहीर केली. त्यात जळगावमधून उईके तर धुळे येथील उपनिरीक्षक नितीन माळी यांचा समावेश आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्याहस्ते हे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. जिल्‘ातून उईके यांनाच हे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.

The Police Inspector Uike has been named Director General of Honor | पोलीस निरीक्षक उईके यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

पोलीस निरीक्षक उईके यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

Next
गाव: पोलीस मुख्यालयाचे राखीव पोलीस निरीक्षक शालिक उईके यांना उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. राज्यातील १०८ अधिकारी व कर्मचार्‍यांची सन्मानचिन्हाची यादी बुधवारी शासनाने जाहीर केली. त्यात जळगावमधून उईके तर धुळे येथील उपनिरीक्षक नितीन माळी यांचा समावेश आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्याहस्ते हे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. जिल्‘ातून उईके यांनाच हे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.

Web Title: The Police Inspector Uike has been named Director General of Honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.