पोलीस स्टेशन खिशात

By admin | Published: October 10, 2015 06:03 PM2015-10-10T18:03:12+5:302015-10-10T21:50:14+5:30

स˜ा बातमी जोड

Police station pocket | पोलीस स्टेशन खिशात

पोलीस स्टेशन खिशात

Next

स˜ा बातमी जोड
पोलीस स्टेशन माझ्या खिशात...
स˜ा व्यवसायावरुन हाणामारी झाल्यानंतर काही स˜ा चालकांची मुजोरी इतकी वाढलेली दिसून आली की, आमचे कुणीच काही वाकडे करु शकणार नाही या अविर्भात ते बोलू लागले आहेत. इतकेच काय तर एमआयडीसी पोलीस स्टेशनही माझ्या खिशात आहे, असे एका स˜ा व्यावसायिकाने पोलीस अधीक्षक कार्यालयातच दुसर्‍या स˜्यावाल्याला सुनावले. एमआयडीसीत स˜ा सुरू करायचा तर बोरसे नावाच्या कर्मचार्‍याची परवानगी लागते. या कर्मचार्‍याची स्थानिक गुन्हे शाखेत बदली झालेली असताना हा कर्मचारी याच धंद्याच्या जोरावर आठ वर्षापासून ठाण मांडून बसलेला आहे.

असे आहे पोलीस स्टेशननिहाय स˜्याचे कलेक्शन
एमआयडीसी - चार लाख
शनी पेठ - दीड लाख
जळगाव शहर -दोन लाख
जिल्हा पेठ- दीड लाख
रामानंद नगर - दोन लाख
जळगाव तालुका - दोन लाख

Web Title: Police station pocket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.