पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता

By admin | Published: October 30, 2014 11:14 AM2014-10-30T11:14:44+5:302014-10-30T11:14:55+5:30

पेट्रोल व डिझेलचे दर अडीच रुपयांनी कमी होण्याची शक्यता असून वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा मिळेल.

The possibility of petrol and diesel prices being reduced | पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता

पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३० - वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्य जनतेला लवकरच एक खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल व डिझेलचे दर अडीच रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. 
दरात कपात झाल्यास ऑगस्ट महिन्यानंतर पेट्रोलचे दर सलग सहाव्यांदा तर डिझेलचे दर दुस-यांदा कमी होतील. दिवाळीपूर्वी सरकारने डिझेलच्या दरात साडेतीन रुपयांची कपात केली होती. हे दर कमी झाल्यास सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळेल. 
 

Web Title: The possibility of petrol and diesel prices being reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.