‘पोस्टर गर्ल’चा मृत्यू केंद्राच्या मदतीविना

By admin | Published: April 6, 2015 02:40 AM2015-04-06T02:40:30+5:302015-04-06T02:40:30+5:30

तंबाखूविरोधी मोहिमेचा देशव्यापी चेहरा बनलेल्या आणि कॅन्सरविरोधी लढ्यात ‘पोस्टर गर्ल’ म्हणून ख्याती मिळविलेल्या ३० वर्षीय सुनीता तोमर

'Poster girl' death without Center's help | ‘पोस्टर गर्ल’चा मृत्यू केंद्राच्या मदतीविना

‘पोस्टर गर्ल’चा मृत्यू केंद्राच्या मदतीविना

Next

भोपाळ : तंबाखूविरोधी मोहिमेचा देशव्यापी चेहरा बनलेल्या आणि कॅन्सरविरोधी लढ्यात ‘पोस्टर गर्ल’ म्हणून ख्याती मिळविलेल्या ३० वर्षीय सुनीता तोमर हिला केंद्र सरकारकडून कॅन्सरवरील उपचारासाठी एकही पैसा मिळाला नाही. दारिद्र्यामुळे पुरेसे उपचार होऊ न शकल्याने तिने चार दिवसांपूर्वी ग्वाल्हेरच्या जया आरोग्य रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.


 

Web Title: 'Poster girl' death without Center's help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.