वीज ग्राहकांची सर्रास लुट-२
By admin | Published: December 27, 2014 11:38 PM2014-12-27T23:38:41+5:302014-12-27T23:38:41+5:30
Next
> बॉक्स ...याचिका दाखल यासंदर्भात विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे आर.बी. गोयनका यांनी प्रदेश वीज नियामक आयोगासमोर याचिका दाखल करून याचा विरोध केला आहे. महावितरणने आपल्या खर्चांमध्ये कपात करून ग्राहकांना दिलासा देण्याची मागणी केली आहे. सामान्य नागरिक अगोदरच महागड्या विजेने त्रस्त आहेत. अशात महावितरणने पुन्हा या खर्चांच्या आधारावर आयोगासमोर याचिका दाखल करून वीज दरवाढ करण्यास परवानगी मागितली आहे. कंपनी सरासरी खरेदी कर्मचारी खर्च इतर खर्च सरासरी महावितरण ३.५७ ०.७२ २.३२ ६.६१प. गुजरात ३.१९ ०.२८ १.६३ ५.१०उ. गुजरात ३.१९ ०.२२ १.१५ ४.५६म. गुजरात ३.१९ ०.४० २.०६ ५.६५ पू. मध्य प्रदेश ३.०९ ०.५५ ०.९६ ४.६०प. म. प्रदेश ३.२२ ०.४२ ०.७७ ४.४१मध्य म. प्रदेश ३.०६ ०.४७ १.३७ ४.९० खरेदी आणि सरासरी दर प्रति युनिट रुपयांमध्ये. कर्मचारी आणि इतर खर्च प्रति युनिटवर लागणारा खर्च