LIVE : अवघ्या तीन मिनिटांत 'मिशन शक्ती' फत्ते! भारत बनला अंतराळातील महाशक्ती - नरेंद्र मोदी

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 13:15 IST2019-03-27T11:38:27+5:302019-03-27T13:15:47+5:30

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित केले. भारतीय शास्त्रज्ञांनी क्षेपणास्त्राच्या मदतीने अंतराळातील ...

LIVE : अवघ्या तीन मिनिटांत 'मिशन शक्ती' फत्ते! भारत बनला अंतराळातील महाशक्ती - नरेंद्र मोदी | LIVE : अवघ्या तीन मिनिटांत 'मिशन शक्ती' फत्ते! भारत बनला अंतराळातील महाशक्ती - नरेंद्र मोदी

LIVE : अवघ्या तीन मिनिटांत 'मिशन शक्ती' फत्ते! भारत बनला अंतराळातील महाशक्ती - नरेंद्र मोदी

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित केले. भारतीय शास्त्रज्ञांनी क्षेपणास्त्राच्या मदतीने अंतराळातील उपग्रह पाडण्यात यश मिळवले असून,  ऑपरेशन शक्ती अंतर्गत करण्यात आलेल्या या यशस्वी प्रयोगामुळे भारत हा अंतराळात मारा करू शकणारा अमेरिका, रशिया, चीननंतरचा भारत हा चौथा देश बनला आहे.  

LIVE

Get Latest Updates

04:28 PM

भारताची शक्ती आणि भारताचे ज्ञान याचा हेवा वाटावा, मुख्यमंत्र्यांनी केले शास्त्रज्ञांच्या यशाचे कौतुक



 

02:52 PM

उपग्रहविरोधी तंत्रज्ञानात आम्ही हातखंडा मिळवला आहे - जी. सतीश रेड्डी, डीआरडीओ प्रमुख

उपग्रहविरोधी तंत्रज्ञानात आम्ही हातखंडा मिळवला असून,  आम्ही दूरवरून उपग्रह भेदू शकतो हे आजच्या मोहिमेने दाखवून दिले आहे. 



 

02:48 PM

मिशन शक्तीमधून दाखवलेले सामर्थ्य हे कुठल्याही देशाला लक्ष्य करण्यासाठी नाही, भारताचे स्पष्टीकरण



 

02:38 PM

मिशन शक्ती मोहिमेत सहभागी असलेल्या सर्व शास्त्रज्ञांच्या पथकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले अभिनंदन



 

01:27 PM

आजचा दिवस ऐतिहासिक, मिशन शक्ती यशस्वी करणारे सर्व शास्त्रज्ञ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन - रविशंकर प्रसाद



 

12:54 PM

मिशन शक्तीच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांने गडकरींनी केले अभिनंदन



 

12:53 PM

मिशन शक्तीबाबत माहिती देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेले संबोधन



 

12:46 PM

देशाची सुरक्षा, आर्थिक विकास आणि तांत्रिक प्रगतीच्या दृष्टीने मिशन शक्ती महत्त्वपूर्ण - नरेंद्र मोदी



 

12:30 PM

केवळ तीन मिनिटांत उपग्रह पाडला, डीआरडीओच्या शास्त्रज्ञांची कामगिरी - नरेंद्र मोदी

केवळ तीन मिनिटांत उपग्रह पाडला, डीआरडीओच्या शास्त्रज्ञांची कामगिरी 

12:28 PM

मिशन शक्तीअंतर्गत क्षेपणास्त्राच्या सहाय्याने उपग्रह पाडण्यात यश - नरेंद्र मोदी

मिशन शक्तीअंतर्गत क्षेपणास्त्राच्या सहाय्याने उपग्रह पाडण्यात यश, या अभियानाच्या यशस्वीतेमुळे भारत अंतराळात महाशक्ती बनला आहे.



 

12:26 PM

भारत आज अंतरिक्ष महाशक्ती बनला आहे - नरेंद्र मोदी

भारत आज अंतरिक्ष महाशक्ती बनला आहे , भारताने आज अंतराळात एका लाइव्ह सॅटेलाइल उदध्वस्त केला, अशी क्षमता प्राप्त करणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतरचा चौथा देश बनला आहे 



 

12:26 PM

काही वेळापूर्वीच देशाने अंतराळात महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे - नरेंद्र मोदी

काही वेळापूर्वीच देशाने अंतराळात महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे - नरेंद्र मोदी 



 

12:03 PM

नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर करणार, ओमर अब्दुल्लांकडून कोपरखळी



 

11:56 AM

नवी दिल्लीत कॅबिनेटची बैठक सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देशाला उद्देशून होणाऱ्या संबोधनापूर्वी नवी दिल्लीत कॅबिनेटची बैठक सुरू 

11:47 AM

टीव्ही, रेडिओ आणि सोशल मीडियावरून होणार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संदेशाचे प्रसारण

टीव्ही, रेडिओ आणि सोशल मीडियावरून होणार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संदेशाचे प्रसारण

11:43 AM

नरेंद्र मोदी यांनी स्वत: ट्विट करून दिली देशाला संबोधित करण्याची माहिती



 

11:39 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशाला संबोधित करणार



 

Web Title: LIVE : अवघ्या तीन मिनिटांत 'मिशन शक्ती' फत्ते! भारत बनला अंतराळातील महाशक्ती - नरेंद्र मोदी

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.