शिक्षणमहर्षी स्व.कृष्णराव जाधव यांच्या पुण्यस्मरण् ादिनानिमित्त कार्यक्रम

By Admin | Published: March 11, 2016 10:24 PM2016-03-11T22:24:31+5:302016-03-11T22:24:31+5:30

कन्नड : शिक्षणमहर्षी स्व. कृष्णराव जाधव सेवाभावी प्रतिष्ठान व जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. कृष्णराव जाधव यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार (दि.११ मार्च) स्मृतिस्थळावर अभिवादन व सकाळी १० वा. रक्तदान शिबीर होईल, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सागर जाधव यांनी दिली.

Program for the anniversary of the anniversary of Shree Swaminarayan Swami Krishanrao Jadhav | शिक्षणमहर्षी स्व.कृष्णराव जाधव यांच्या पुण्यस्मरण् ादिनानिमित्त कार्यक्रम

शिक्षणमहर्षी स्व.कृष्णराव जाधव यांच्या पुण्यस्मरण् ादिनानिमित्त कार्यक्रम

googlenewsNext
्नड : शिक्षणमहर्षी स्व. कृष्णराव जाधव सेवाभावी प्रतिष्ठान व जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. कृष्णराव जाधव यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार (दि.११ मार्च) स्मृतिस्थळावर अभिवादन व सकाळी १० वा. रक्तदान शिबीर होईल, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सागर जाधव यांनी दिली.
-----------------

Web Title: Program for the anniversary of the anniversary of Shree Swaminarayan Swami Krishanrao Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.