बशीर खान खून खटल्याचे कामकाज लांबणीवर

By Admin | Published: March 22, 2016 12:41 AM2016-03-22T00:41:33+5:302016-03-22T00:41:33+5:30

जळगाव : नशिराबाद येथील बशीरखान खूून खटल्यात सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक कदम यांची साक्ष होऊ शकली नाही.

Prolonged execution of Bashir Khan murder case | बशीर खान खून खटल्याचे कामकाज लांबणीवर

बशीर खान खून खटल्याचे कामकाज लांबणीवर

googlenewsNext
गाव : नशिराबाद येथील बशीरखान खूून खटल्यात सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक कदम यांची साक्ष होऊ शकली नाही.
जिल्हा व सत्र न्यायाधीश के.पी. नांदेडकर यांच्या न्यायालयात या खटल्याचे कामकाज सुरू आहे. सोमवारी कदम यांची साक्ष नोंदवण्यात येणार होती. परंतु ते धरणगाव येथील कायदा व सुव्यवस्थेच्या कामात असल्याने ते न्यायालयीन कामकाजासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे आता पुढील कामकाज १ एप्रिल २०१६ रोजी होणार आहे. या खटल्यात सरकारतर्फे ॲड.भारती खडसे तर आरोपीतर्फे ॲड.अकिल इस्माइल, ॲड.एस.के. कौल काम पाहत आहेत.

Web Title: Prolonged execution of Bashir Khan murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.