हे तर बाबुंना आराम व पोलिसांचे लाड पुरविणे होय-२
By admin | Published: July 12, 2015 11:56 PM2015-07-12T23:56:44+5:302015-07-12T23:56:44+5:30
पोलीस पतसंस्थेचे हप्ते पोलीस कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कापले जावे आणि एलआयसीचे हप्ते संबंधितांच्या बँक खात्यातून ईसीएसद्वारे कापले जावे किंवा स्वत: एलआयसीचा कर्मचारी ताफा वसुलीच्या कामात गुंतवावा. पोलिसांवर कामाचा सतत बोजा वाढत आहे. त्यांना काही तरी दिलासा द्या, असे सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त रवींद्र कानफाडे म्हणाले.
Next
प लीस पतसंस्थेचे हप्ते पोलीस कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कापले जावे आणि एलआयसीचे हप्ते संबंधितांच्या बँक खात्यातून ईसीएसद्वारे कापले जावे किंवा स्वत: एलआयसीचा कर्मचारी ताफा वसुलीच्या कामात गुंतवावा. पोलिसांवर कामाचा सतत बोजा वाढत आहे. त्यांना काही तरी दिलासा द्या, असे सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त रवींद्र कानफाडे म्हणाले. बॉक्स.. तर वसुली कोण करेल? या प्रकाराने पतसंस्थेचे कर्ज हप्ते थकीत होतील. थकबाकीतच्या वसुलीच्या प्रश्न निर्माण होईल. पतसंस्थेवर गंभीर परिणाम होईल. चेक भरणे किंवा फॉर्म भरणे हा पोलीस कर्मचाऱ्यांच्या सवयीचा भाग नाही. अनेक चुका होतील. पोलिसांकडे वेळ नाही. आठ तास सेवा करणाऱ्या बाबूंकडेच हप्ते कपातीचे काम दिले पाहिजे, असे निवृत्त पोलीस अधिकारी असोसिएशनचे सचिव निवृत्त सहायक पोलीस उायुक्त रमेश मेहता म्हणाले.