पीएसएलव्ही-सी २८ चे आज प्रक्षेपण
By admin | Published: July 10, 2015 01:41 AM2015-07-10T01:41:17+5:302015-07-10T01:41:17+5:30
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आजवरच्या सर्वांत मोठ्या वाणिज्य मोहिमेची उलटगणती सुरू केली आहे. शुक्रवारी आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा
Next
चेन्नई : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आजवरच्या सर्वांत मोठ्या वाणिज्य मोहिमेची उलटगणती सुरू केली आहे. शुक्रवारी आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा अंतराळ बंदरावरून पीएसएलव्ही- सी २८ हे अवकाशयान १,४४० किलो वजनाच्या पाच ब्रिटिश उपग्रहांसह अवकाशात झेप घेणार आहे.