कोट्यधीश उमेदवार

By Admin | Published: September 29, 2014 07:26 AM2014-09-29T07:26:03+5:302014-09-29T07:26:03+5:30

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अनेक कोट्यधीश उमेदवार आहेत. त्यातील काहींची मालमत्ता गत निवडणुकीच्या तुलनेत दुप्पट तर काहींची तिप्पट झाली आहे

Quarter-line candidate | कोट्यधीश उमेदवार

कोट्यधीश उमेदवार

googlenewsNext

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अनेक कोट्यधीश उमेदवार आहेत. त्यातील काहींची मालमत्ता गत निवडणुकीच्या तुलनेत दुप्पट तर काहींची तिप्पट झाली आहे. तर काही पाच वर्षांपूर्वी लखपती असलेले उमेदवार आता करोडपती आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे १९९९नंतर आता दक्षिण कराडमधून निवडणूक लढवत आहेत. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे १३ कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

छगन भुजबळ -२३ कोटी ,नारायण राणे - नारायण राणे  - २३ कोटी,देवेंद्र फडणवीस - ४.४ कोटी,आर.आर.पाटील - १.३ कोटी

राजेश टोपे - राजेश टोपे - ३२ कोटी,सतेज पाटील - सतेज पाटील  -२३ कोटी,सुधीर मुनगंटीवर - ३.२ कोटी

Web Title: Quarter-line candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.