न्यू फरक्का एक्स्प्रेसचे 6 डबे घसरले, 7 जणांचा मृत्यू तर 21 प्रवासी गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 07:51 AM2018-10-10T07:51:01+5:302018-10-10T10:14:24+5:30
दिल्ली-मालदा न्यू फरक्का एक्स्प्रेसचे 6 डबे रुळावरून घसरल्याची घटना समोर आली आहे.
रायबरेली - दिल्ली-मालदा न्यू फरक्का एक्स्प्रेसचे 6 डबे रुळावरून घसरल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून 21 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हरचंदपूर स्थानकापासून ५० मीटर अंतरावर बुधवारी (10 ऑक्टोबर) सकाळी ही दुर्घटना घडली.
7 dead,21 injured after engine&9 coaches derailed.Injured taken to Dist Hospital in #Raebareli.All passengers evacuated.Special train is being arranged to take them. It may take 24-36 hrs for completion of clearance op:DRM Northern Railways on New Farakka Express Train derailment pic.twitter.com/UQOh3hHFIw
— ANI UP (@ANINewsUP) October 10, 2018
#SpotVisuals: Rescue and relief operations are underway at the spot where 9 coaches of New Farakka Express train derailed in #Raebareli. 7 people died in the accident, 21 injured. pic.twitter.com/JwukreeWVY
— ANI UP (@ANINewsUP) October 10, 2018
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच याप्रकरणी रेल्वेचे उपव्यवस्थापक, पोलीस महासंचालक, आरोग्यविभाग, आणि एनडीआरएफला सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले आहेत.
#UPDATE 6 dead and 20 injured after 6 coaches of New Farakka Express train derailed 50 m from Harchandpur railway station this morning. NDRF teams from Lucknow and Varanasi have reached the spot. pic.twitter.com/7dIEGehGIm
— ANI UP (@ANINewsUP) October 10, 2018
#SpotVisuals from Raebareli: 5 died, several injured after 6 coaches of New Farakka Express train derailed 50 m from Harchandpur railway station this morning. NDRF teams from Lucknow and Varanasi have reached the spot. pic.twitter.com/aK1jiAuReV
— ANI UP (@ANINewsUP) October 10, 2018
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि एनडीआरएकची टीम घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य वेगाने सुरु करण्यात आले आहे. या दुर्घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये एका महिलेचा आणि लहान मुलीचा समावेश आहे.
CM Yogi Adityanath has taken cognisance of the train accident 50 m from Harchandpur railway station. He has directed the DM, SP, health authorities and NDRF to provide all possible relief and rescue. https://t.co/YRVTNQTqNw
— ANI UP (@ANINewsUP) October 10, 2018