राजा मयूर यांची सुटका

By admin | Published: January 7, 2016 12:16 AM2016-01-07T00:16:55+5:302016-01-07T00:16:55+5:30

(धुळ्याच्या बातमीत जोड)

Raja Mayur rescues | राजा मयूर यांची सुटका

राजा मयूर यांची सुटका

Next
(ध
ुळ्याच्या बातमीत जोड)
राजा मयूर यांची सुटका
जळगाव: घरकूल घोटाळ्यातील संशयित राजा मयूर यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सोमवारी अटीशर्तीवर जामीन मंजूर केल्यानंतर बुधवारी त्यांची धुळे कारागृहातून सुटका करण्यात आली. यावेळी चोपडा येथून चंद्रहास गुजराथी, भुपेंद्र गुजराथी, गोपी मयूर, गिरीश मयूर व अन्य नातेवाईक उपस्थित होते.

Web Title: Raja Mayur rescues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.