(वाचली) निधन वार्ता

By admin | Published: September 12, 2014 10:38 PM2014-09-12T22:38:16+5:302014-09-12T22:38:16+5:30

येसाबाई वरुटे

(Read) Demise Talks | (वाचली) निधन वार्ता

(वाचली) निधन वार्ता

Next
साबाई वरुटे
कोल्हापूर : नवीन चिखली, सोनाळी (ता. करवीर) येथील येसाबाई पांडुरंग वरुटे (वय ९२) यांचे निधन झाले . त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या चिखली येथील ईश्वरा वाडकर पतसंस्थेचे संचालक कृष्णात वरुटे यांच्या मातोश्री होत.
------------
फोटो : १२ येसाबाई वरुटे (निधन)
--------
निर्गुणा कांबळे
कोल्हापूर : आनूर (ता. कागल) येथील निर्गुणा महादेव कांबळे (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
--
फोटो : १२ निर्गुणा कांबळे (निधन)
-------
महेश गुळवणी
कोल्हापूर : आर. के. नगर येथील महेश अनंतराव गुळवणी (वय ४५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, भावजय, पुतण्या असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (दि. १३) होणार आहे.
--
फोटो : १२ महेश गुळवणी (निधन)
----
दत्तात्रय कुलकर्णी
कोल्हापूर : संभाजीनगर येथील दत्तात्रय शंकर कुलकर्णी (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.
--
फोटो : १२ दत्तात्रय कुलकर्णी (निधन)
---
विश्वनाथ कुलकर्णी
कोल्हापूर : टाकाळा येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विश्वनाथ गोपाळ कुलकर्णी यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना असा परिवार आहे. ते जनसंघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते कै. ज. गो. कुलकर्णी याचे बंधू होते. ते विवेकानंद शीला स्मारक समिती जिल्हा सचिव होते तर श्री विद्यामंदिर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते.
--
फोटो : १२ विश्वनाथ कुलकर्णी (निधन)

Web Title: (Read) Demise Talks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.