निनाद बेडेकर यांच्याविषयीची आठवण
By admin | Published: May 11, 2015 12:36 AM2015-05-11T00:36:37+5:302015-05-11T23:28:09+5:30
रामचंद्रपंत अमात्य यांचे चरित्र लिहिणे राहून गेले
Next
रामचंद्रपंत अमात्य यांचे चरित्र लिहिणे राहून गेले
रामचंद्रपंत अमात्य यांची सध्या त्रिशताब्दी सुरू आहे. त्यानिमित्तच्या समितीवर निनाद बेडेकर यांना घेतले होते. शिवाय त्यांना रामचंद्रपंत अमात्य यांचे चरित्र लिहिण्याची विनंती केली होती. त्यांनी ती मान्य केली होती. त्यासाठी ते कोल्हापूरलादेखील येणार होते. मात्र, त्यांच्या निधनामुळे चरित्र लिहिण्याचे आता राहून गेले, अशी आठवण ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांनी सांगितली.
-