विमा कंपनीकडून नुकसान भरपाईसाठी होतेय फिरवाफिरव
By admin | Published: April 26, 2016 12:16 AM2016-04-26T00:16:08+5:302016-04-26T00:16:08+5:30
पालकमंत्री एकनाथराव खडसे यांचे भाषण सुरू असताना बोदवड तालुक्यातील एका शेतकर्याने हवामानावर आधारित पीक विमा योजनेच्या नुकसान भरपाईबाबत फिरवाफिरव केली जात असल्याची तक्रार केली. जिल्हा बँकेकडे माहिती मागितल्यानंतर दिली जात नाही. पीक कर्जाबाबत निर्णय होत नाही अशी तक्रार शेतकर्याने केली. त्यावर जिल्हा बँक ही केवळ एजन्सी म्हणून काम करीत असते. नुकसान भरपाई देण्याचे किंवा नाकारण्याचे अधिकार हे विमा कंपनीचे असतात. जिल्हा बँकेबाबत सध्या गैरसमज पसरविले जात आहेत. नेमकी काय अडचण आहे ते विमा कंपनीला विचारणा करू असे आश्वासन खडसे यांनी दिले.
Next
प लकमंत्री एकनाथराव खडसे यांचे भाषण सुरू असताना बोदवड तालुक्यातील एका शेतकर्याने हवामानावर आधारित पीक विमा योजनेच्या नुकसान भरपाईबाबत फिरवाफिरव केली जात असल्याची तक्रार केली. जिल्हा बँकेकडे माहिती मागितल्यानंतर दिली जात नाही. पीक कर्जाबाबत निर्णय होत नाही अशी तक्रार शेतकर्याने केली. त्यावर जिल्हा बँक ही केवळ एजन्सी म्हणून काम करीत असते. नुकसान भरपाई देण्याचे किंवा नाकारण्याचे अधिकार हे विमा कंपनीचे असतात. जिल्हा बँकेबाबत सध्या गैरसमज पसरविले जात आहेत. नेमकी काय अडचण आहे ते विमा कंपनीला विचारणा करू असे आश्वासन खडसे यांनी दिले.