िवदभर्-महत्त्वाचे
By admin | Published: January 2, 2015 12:20 AM2015-01-02T00:20:45+5:302015-01-02T00:20:45+5:30
भाजीपाल्याची आवक वाढली
Next
भ जीपाल्याची आवक वाढलीगडिचरोली : िहवाळ्याच्या थंडी सोबतच गडिचरोली िजल्ह्यात िविवध भाजीबाजारांमध्ये सध्या भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ग्रामीण भागात शेतकरी भाजीपाला िपकाचे उत्पादन घेतात. त्यांचा भाजीपाला िनघण्याला सुरूवात झाली आहे. त्यामुळे मोठ्या भाजीबाजारात दररोज शेकडो वाहन दाखल होत आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव २० रूपये िकलोच्या दरावर िस्थरावलेले आहे.शाळा पिरसरात जुगार खेळणारे अटकेतवधार्- रामनगर येथील सकर्स मैदान पिरसरातील न.प. शाळेच्या आवारात जुगार खेळत असलेल्या सात जणांना अटक केली आहे. यात दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. या कारवाईत ५ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी श्यामसुंदर िसद्ध (२८) रा. िसंचन कॉलनी वधार्, जीवन घोडे (४१) रा. िहंदनगर, भास्कर नारनवरे (४६), योगेंद्र िहंगे (३६), रा. रामनगर यासह दोन बालकांिवरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्राध्यापकांचा वनवास संपता संपेना चंद्रपूर : राज्यात २००१ या वषार्पासून कायम िवनाअनुदानीत तत्वावर लाखो संस्थांना शाळा महािवद्यालये देण्यात आली. शा महािवद्यालयांमध्ये डोनेशन देऊन प्राध्यापकांनी अध्यापनाचे कायर् सुरू केले. मात्र आयुष्याची १० वषर्े खचीर् घातली तरी त्यांचा वनवास संपलेला नाही. महािवद्यालयांना अनुदानच नसल्याने प्राध्यापकांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे. िशक्षकाची िवद्याथ्यार्सह आईलाही मारहाणअचलपूर : येथील फातीमा कॉन्व्हेंट हायस्कूलचा इयत्ता दहावीच्या आिदवासी िवद्याथ्यार्ला क्षुल्लक कारणावरुन बेदम मारहाण केल्याचे कारण िवचारण्यासाठी गेलेल्या आई सुमेरी कासदेकर यांनासुध्दा िशक्षकाने मारहाण केल्याच्या तक्रारीहून सदर िशक्षकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आिदवासी समाज िवकास संघटनेतफेर् करण्यात आली आहे.