मध्य प्रदेशच्या राज्यपालांना दिलासा

By admin | Published: May 6, 2015 03:42 AM2015-05-06T03:42:38+5:302015-05-06T03:42:38+5:30

मध्य प्रदेशचे राज्यपाल रामनरेश यादव यांना मंगळवारी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने मोठा दिलासा देत व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) घोटाळ्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध दाखल एफआयआर रद्द केला.

Relief to the governors of Madhya Pradesh | मध्य प्रदेशच्या राज्यपालांना दिलासा

मध्य प्रदेशच्या राज्यपालांना दिलासा

Next

एफआयआरमधून नाव रद्द
जबलपूर : मध्य प्रदेशचे राज्यपाल रामनरेश यादव यांना मंगळवारी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने मोठा दिलासा देत व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) घोटाळ्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध दाखल एफआयआर रद्द केला. राज्यघटनेत राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना विशेष अधिकार प्राप्त आहेत आणि त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करता येणार नाही, असे न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले. मुख्य न्यायाधीश न्या. अजय खानविलकर आणि न्या. रोहित आर्या यांनी याप्रकरणी विशेष कृती दलाने राज्यपालांविरुद्ध दाखल एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले.

Web Title: Relief to the governors of Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.