यावल व रावेर तालुक्यातील महसूल मंडळ व तलाठी सजांची पुनर्रचना जिल्हाधिकारी: २५ मे पूर्वी हरकती व सूचना मागविली
By Admin | Published: April 29, 2016 12:29 AM2016-04-29T00:29:44+5:302016-04-29T00:29:44+5:30
जळगाव - जिल्ातील यावल व रावेर तालुक्यातील महसूल मंडळांची व तलाठी सजांच्या पुनर्रचने संबंधीची अधिसूचना जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी जारी केली आहे. या अधिसूचनेच्या मसुद्यास हरकती असल्यास २५ मे मागविण्यात आल्या आहेत.
ज गाव - जिल्ातील यावल व रावेर तालुक्यातील महसूल मंडळांची व तलाठी सजांच्या पुनर्रचने संबंधीची अधिसूचना जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी जारी केली आहे. या अधिसूचनेच्या मसुद्यास हरकती असल्यास २५ मे मागविण्यात आल्या आहेत.उपविभागीय अधिकारी, फैजपूर यांनी पंचायत क्षेत्र विस्तार कायद्यांतर्गत येणार्या गावांकरिता असलेल्या तलाठी सजांची पुनर्रचना करण्याबाबत सादर केलेल्या प्रस्तावानुसार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम ४ च्या पोटकलम (४) अन्वये जळगाव पुनर्रचनेबाबत कार्यवाही सुरू केली आहे.यावल तालुका मंडळात समाविष्ट सजांची नावे व मुख्यालयाचे ठिकाण - यावल, कोळवद परसाडे बु., विरावली, कोरपावली, टाकरखेडा, निमगाव. यावल तालुका सजात समाविष्ट असलेली गावे - यावल, कोळवद, सातोद, वड्री,परसाडे बु., हरिपुरा, बोरखेडा खु. विरावली, वडोदे प्र. यावल, नावरे, कोरपावली, महिलखेडी, मोहराळे, टाकरखेडा, बोरावल बु., भालशिव, प्रिंपी, निमगाव, टेंभी, बोरावल खु., वाघळूद.यावल तालुक्यात समाविष्ट असलेल्या पाडेची नावे- टेंभी कुरण, आंबापाणी, जामुनझिरा, काळाडोह.फैजपूर मंडळात समाविष्ट असलेल्या सजांची नावे व मुख्यालयाचे ठिकाण - फैजपूर, न्हावी प्र. या., आमोदा, मारुळ, विरोदा, साकळी, शिरसाड, मनवेल, चुंचाळे, डांभुर्णी, न्हावी प्र. अ., किनगाव, किनगाव बु, मालोद, चिंचोली, किनगाव, आडगाव, दहिगाव, बामणोद, पाडळसे, दुसखेडा, कोसगाव, अंजाळे, चिखली बु., भालोद, सांगवी बु. फैजपुर सजात समाविष्ट असलेल्या गावे - फैजपूर, न्हावी प्र. या. आमोदा, हंबर्डी, मारुळ, बोरखेडा बु., विरोदा, पिंपरुड, वडोदे प्र. सावदा,साकळी, शिरसाड, मनवेल, चुंचाळे, डांभुर्णी, न्हावी, प्र. अ. किनगाव, किनगाव बु., मालोद, चिंचोली, आडगाव, दहिगाव, बामणोद, पाडळसे, दुसखेडा, कोसगाव, अंजाळे, चिखली बु., भालोद, सांगवी बु., फैजपूर समाविष्ट असलेल्या पाड्या - चारमळी, रुईखेडा, मानापुरी, टोलाणे, खालकोट, चिपखेडा, लंगडा आंबा,लसूणबर्डी, नागादेवी, डोंगरदे, धुळेपाडा, विटवा.रावेर तालुका मंडळात समाविष्ट असलेल्या सजांची नावे व मुख्यालयाचे ठिकाण- रावेर, खिरोदा प्र. रावेर, पाल, मोहमांडली नवी, सहस्त्रलिंग, खिरोदा प्र. यावल, उटखेडा, सावखेडा बु. कोचुर बु. चिनावल, लोहारा, खानापूर, अटवाडे, कर्जोद, मोरगाव, केर्हाळे बु., पिंप्री, खिर्डी बु., धामोडी, शिंगाडी, कांडवेल, तांदलवाडी, बलवाडी, निंभोरा बु., विवरे बु., विवरे खु., वाघोदा बु., दसनूर, ऐनपूर, निंबोल,खिरवड, थेरोळे, अजंदे, सावदा, मस्कावद बु, गाते.