परस्परांच्या परंपरांचा आदर करा - मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2016 04:10 AM2016-01-13T04:10:54+5:302016-01-13T04:10:54+5:30

शांतता, ऐक्य आणि सलोखा राखण्याचे आवाहन करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परस्परांच्या परंपरांचा आदर करा, परस्परांबद्दल आदरभावाचा अभाव राहिल्यास विकासात बाधा निर्माण होते,

Respect each other's traditions - Modi | परस्परांच्या परंपरांचा आदर करा - मोदी

परस्परांच्या परंपरांचा आदर करा - मोदी

Next

रायपूर : शांतता, ऐक्य आणि सलोखा राखण्याचे आवाहन करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परस्परांच्या परंपरांचा आदर करा, परस्परांबद्दल आदरभावाचा अभाव राहिल्यास विकासात बाधा निर्माण होते, असे सुचविले आहे. अहिष्णुतेवरील चर्चेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आवाहनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
भारत हा वैविध्यपूर्ण देश असून तीच त्याची मोठी शक्ती आहे. सलोखा हीही आपली ताकद आहे, असे ते राष्ट्रीय युवा महोत्सवाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना म्हणाले. आमचे सरकार देशाच्या विकासासाठी काम करीत आहे. सलोखा न राखता आपलेपणाची भावना न ठेवल्यास प्रगती शक्य नाही.
 

 

Web Title: Respect each other's traditions - Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.