एटीएसई परीक्षेला तक्षशीला स्कूलमध्ये प्रतिसाद (वाणिज्य वार्ता)
By admin | Published: December 20, 2014 10:27 PM2014-12-20T22:27:20+5:302014-12-20T22:27:20+5:30
अहमदनगर : ॲंप्लीट्यूड एज्युकेशनची ॲम्प्लीट्यूड टॅलेन्ट सर्च एक्झामिनेशन एटीएसई परीक्षेला तक्षशीला स्कू लमध्ये भरघोस प्रतिसाद मिळाला. या परीक्षेत ६ वी ते ११ वी च्या ३५४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. भविष्यात विविध क्षेत्रात तोंड द्याव्या लागणार्या स्पर्धा परीक्षेसाठी ही परीक्षा पहिली पायरी ठरणार आहे. विद्यार्थ्यांमधील टॅलेन्ट, चुणूक या निमित्ताने शोधता येत आहे. परीक्षेत पहिल्या तीन विजेत्यांना गोल्ड, सिल्व्हर व ब्रॉझ मेडल तर सहभागी होणार्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पालकांच्या आग्रहास्तव एटीएसई फेज २ ही परीक्षा फेबु्रवारी महिन्यात घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ॲम्प्लीट्यूड एज्युकेशनमध्ये संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Next
अ मदनगर : ॲंप्लीट्यूड एज्युकेशनची ॲम्प्लीट्यूड टॅलेन्ट सर्च एक्झामिनेशन एटीएसई परीक्षेला तक्षशीला स्कू लमध्ये भरघोस प्रतिसाद मिळाला. या परीक्षेत ६ वी ते ११ वी च्या ३५४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. भविष्यात विविध क्षेत्रात तोंड द्याव्या लागणार्या स्पर्धा परीक्षेसाठी ही परीक्षा पहिली पायरी ठरणार आहे. विद्यार्थ्यांमधील टॅलेन्ट, चुणूक या निमित्ताने शोधता येत आहे. परीक्षेत पहिल्या तीन विजेत्यांना गोल्ड, सिल्व्हर व ब्रॉझ मेडल तर सहभागी होणार्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पालकांच्या आग्रहास्तव एटीएसई फेज २ ही परीक्षा फेबु्रवारी महिन्यात घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ॲम्प्लीट्यूड एज्युकेशनमध्ये संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ....................