तुळजाभवानी महाविद्यालयाचा निकाल ८५ टक्के
By admin | Published: July 10, 2015 09:26 PM2015-07-10T21:26:49+5:302015-07-10T21:26:49+5:30
कुर्डूवाडी : येथील तुळजाभवानी महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा बी.एड. परीक्षेचा निकाल ८५ टक्के लागला. या परीक्षेत थोरात सोनाली सर्जेरावने ७९ टक्के गुणासह प्रथम, गलांडे प्रियंका धनाजी ७४.६७ टक्के गुणांसह द्बितीय तर उपासे प्रीती हनुमंतने ७३.२५ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन संस्थापक डॉ.एम.पी.सुरवसे, डॉ.आर.व्ही.इंगळे, प्राचार्य डॉ.डी.बी.शिंदे यांनी केले.
Next
क र्डूवाडी : येथील तुळजाभवानी महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा बी.एड. परीक्षेचा निकाल ८५ टक्के लागला. या परीक्षेत थोरात सोनाली सर्जेरावने ७९ टक्के गुणासह प्रथम, गलांडे प्रियंका धनाजी ७४.६७ टक्के गुणांसह द्बितीय तर उपासे प्रीती हनुमंतने ७३.२५ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन संस्थापक डॉ.एम.पी.सुरवसे, डॉ.आर.व्ही.इंगळे, प्राचार्य डॉ.डी.बी.शिंदे यांनी केले.