चापोलीच्या संजीवनी महाविद्यालयाचे रासेयो शिबीर
By admin | Published: February 14, 2015 11:51 PM2015-02-14T23:51:47+5:302015-02-14T23:51:47+5:30
चापोली : येथील संजीवनी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरास उमरगा (य) येथे शनिवारपासून प्रारंभ झाला असून उद्घाटन संस्थेचे सचिव नारायणराव चाटे यांच्या हस्ते झाले़ अध्यक्षस्थानी तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे होते़ यावेळी सरपंच पांडुरंग कांबळे, उपसरपंच लताबाई सोमवंशी, विष्णू सोमवंशी, राजकुमार सोमवंशी, गिरीधर माळी, लक्ष्मण सोमवंशी, बालाजी गोरे, भाऊसाहेब पाटील, बाबुराव सोमवंशी, विद्याधर शेवाळे, सिध्दार्थ सोमवंशी, प्रभाकर शेवाळे, रमाकांत सोमवंशी, दगडू माळी, बब्रुवान सोमवंशी, रामप्रसाद सोमवंशी, प्राचार्य डॉ़ धनंजय चाटे, उपप्राचार्य डॉ़ भालचंद्र चाटे उपस्थित होते़ सूत्रसंचालन प्रा़ डॉ़ जे़ टी़ कांबळे यांनी केले़ आभार अंकिता सोमवंशी हिने मानले़ यशस्वीतेसाठी मंगेश लाडगे, गणेश कांबळे आदींनी परिश्रम घेतले़
Next
च पोली : येथील संजीवनी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरास उमरगा (य) येथे शनिवारपासून प्रारंभ झाला असून उद्घाटन संस्थेचे सचिव नारायणराव चाटे यांच्या हस्ते झाले़ अध्यक्षस्थानी तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे होते़ यावेळी सरपंच पांडुरंग कांबळे, उपसरपंच लताबाई सोमवंशी, विष्णू सोमवंशी, राजकुमार सोमवंशी, गिरीधर माळी, लक्ष्मण सोमवंशी, बालाजी गोरे, भाऊसाहेब पाटील, बाबुराव सोमवंशी, विद्याधर शेवाळे, सिध्दार्थ सोमवंशी, प्रभाकर शेवाळे, रमाकांत सोमवंशी, दगडू माळी, बब्रुवान सोमवंशी, रामप्रसाद सोमवंशी, प्राचार्य डॉ़ धनंजय चाटे, उपप्राचार्य डॉ़ भालचंद्र चाटे उपस्थित होते़ सूत्रसंचालन प्रा़ डॉ़ जे़ टी़ कांबळे यांनी केले़ आभार अंकिता सोमवंशी हिने मानले़ यशस्वीतेसाठी मंगेश लाडगे, गणेश कांबळे आदींनी परिश्रम घेतले़